लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा पूर

सातारा पूर, व्हिडिओ

Satara flood, Latest Marathi News

Satara Flood News And Updates in Marathi: साताऱ्यात यंदा मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे साताऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 118 गावांमधील 9 हजार 521 लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. गेल्या 14 वर्षांत फक्त 2012 आणि 15 सालीच पाऊस कमी झाला होता. 2005च्या पर्जन्यमानासारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे.
Read More
Maharashtra Floods : कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराचा भाज्यांना फटका - Marathi News | Maharashtra Floods affect vegetable supply in mumbai and thane | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Floods : कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराचा भाज्यांना फटका

ठाणे - कोल्हा पूर आणि सांगलीतील महापुराचा भाज्यांना फटका बसला आहे.    ...