शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सातारा पूर

Satara Flood News And Updates in Marathi: साताऱ्यात यंदा मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे साताऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 118 गावांमधील 9 हजार 521 लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. गेल्या 14 वर्षांत फक्त 2012 आणि 15 सालीच पाऊस कमी झाला होता. 2005च्या पर्जन्यमानासारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

Read more

पुणे : पुणे - बंगळुरु महामार्गावर अडकलेल्या वाहनचालकांना खाद्यपदार्थांचे वाटप

कोल्हापूर : Maharashtra Floods : दुर्गम भागातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित

अहिल्यानगर : Maharashtra Floods : साई संस्थानकडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत

मुंबई : दोन दिवस पाण्यात बुडल्यास मोफत अन्नधान्य, पूरग्रस्तांची सरकारकडून क्रूर थट्टा

मुंबई : पुराचं गांभीर्य नसणाऱ्या भाजपा मंत्र्यांची हकालपट्टी करा; विरोधी पक्षनेत्याची मागणी

मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा पूर: उद्धव आणि आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार 

कोल्हापूर : Maharashtra Floods : पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू - मुख्यमंत्री

सातारा : सातारा पूर: जिल्ह्याचा पाऊस करणार २००५ ची पुनरावृत्ती !

संपादकीय : भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले.

सातारा : सातारा पूर: कराडला 4 फुटांनी पूराच्या पाण्याची पातळी ओसरली; पावसाची संततधार सुरुच