Satara Bus Accident - महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील 600 फूट खोल दरीत मिनी बस कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू झालाय, तर एक जण वाचला आहे. Read More
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटातील दाभीळ टोकाजवळ दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीमध्य कोसळून झालेल्या अपघातामुळे आंबेनळी घाट पुन्हा चर्चेत आला आहे. ...
सोशल मीडियावर होत असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे तब्बल ३0 बळी घेणाऱ्या पोलादपूर अपघाताची चौकशी करण्याचा निर्णय दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी घेतला आहे. ...
आंबेनळी घाटातील दरीत बस कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी लोकसभेत सोमवारी केली. ...
शनिवार, २८ जुलै २०१८ नेहमीप्रमाणे कॉलेजला पोहोचलो. बायको विद्यापीठात परीक्षा विभागात कार्यरत असल्याने तिला चौथ्या शनिवारची सुट्टी होती. माझी कार सर्व्हिसिंग करायची असल्याने सुशांत जाधव नावाच्या शिपायाला सोबत घेऊन गेलो. येत असताना त्याने हेमंत पुळेकरच ...
पोलादपूरनजीक खासगी बस दरीत कोसळून शनिवारी झालेल्या भीषण अपघातात संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील हेमंत बापूराव सुर्वे यांचाही मृत्यू झाला. रविवारी सकाळी ९ वाजता हेमंत सुर्वे यांचा मृतदेह दरीत सापडल्यानंतर दुपारी तुळसणी येथील निवासस्थानी आणण्यात आला ...
आंबेनळी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष उत्तम जालगावकर आणि सचिन मोतिराम गिम्हवणेकर हे कुटुंबाचे कर्ते पुरूषच काळाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात पडला आहे. ...
पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी झालेल्या अपघातात मृत्यूमुखी प्रमोद रमेश जाधव (३५) यांच्यावर रविवारी माहू गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
एकाच अपघातात एकाचवेळी तब्बल ३० सहकारी गमावलेल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठावर आज सोमवारी अवकळाच पसरली होती. दोन दिवसाच्या सुट्टीत खूप काही घडलं आणि त्याने विद्यापीठातील प्रत्येकाचे मन हादरले. आज विद्यापीठाचे कामकाज सुरू होताना श्रद्धांजली वाहण्यात आ ...