लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ससून हॉस्पिटल

ससून हॉस्पिटल

Sasoon hospital, Latest Marathi News

"होय, मीच रक्त दिले", आईची कबुली, पोर्शे कार अपघात प्रकरण - Marathi News | Yes, I gave the blood; Mother's confession Porsche car accident case, minor's mother finally arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"होय, मीच रक्त दिले", आईची कबुली, पोर्शे कार अपघात प्रकरण

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ...

आता ससूनमध्ये नार्काेटिक केसेसमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार! समितीची शिफारस - Marathi News | Now in Sassoon hospital in narcotic cases, along with blood, samples of the urine of the accused will be taken! Committee recommendation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता ससूनमध्ये नार्काेटिक केसेसमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार! समितीची शिफारस

ससून रुग्णालयात दाेन डाॅक्टरांनी अल्पवयीन आराेपीचा रक्ताचा नमुना बदलल्याचे प्रकरण नुकतेच घडले आहे... ...

ससून प्रकरणाला राज्य शासनच जबाबदार, शशिकांत शिंदे यांचा आरोप  - Marathi News | Sassoon Hospital Investigate those who support Dr. Tavare says Shashikant Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डॉ. तावरेंना पाठिंबा देणाऱ्यांची चौकशी करा - शशिकांत शिंदे

सातारा : गरिबांचे ससून रुग्णालय भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून वादग्रस्त डाॅक्टरांना पुन्हा ठेवण्यात येत आहे. आताच्या पुणे अपघात प्रकरणातही ... ...

मंत्री मुश्रीफ-अजय तावरे यांचे लागेबांधे; रवींद्र धंगेकर यांचा आरोप  - Marathi News | Minister Hasan Mushrif-dr. Ajay Taware bond; MLA Ravindra Dhangekar allegation  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर मुश्रीफांच्या पायावर लोटांगण घालण्यास तयार - रवींद्र धंगेकर 

'पुरावे नष्ट करण्याची भीती' ...

कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण: "ते" रक्त अल्पवयीन 'बाळा'च्या आईचे नाहीच - Marathi News | Kalyaninagar Porsche car accident case: 'That' blood does not belong to minor baby's mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण: ''ते'' रक्त अल्पवयीन 'बाळा'च्या आईचे नाहीच

१९ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास एका बाळाने दारू पिऊन त्याच्याकडील पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तरूण-तरुणीला उडवले होते.... ...

कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी ‘ससून’च्या दोन नर्सेसची गुन्हे शाखेकडून चौकशी - Marathi News | Investigation by crime branch of two nurses of 'Sassoon' in Kalyaninagar Porsche car accident case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी ‘ससून’च्या दोन नर्सेसची गुन्हे शाखेकडून चौकशी

या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यात डॉ. तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे आजवरच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच धर्तीवर ही चौकशी करण्यात आली... ...

ससूनप्रश्नी दोषींना अद्दल घडवू, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आश्वासन  - Marathi News | Strict action will be taken against culprits in Sassoon Hospital issue says Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ससूनप्रश्नी दोषींना अद्दल घडवू, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आश्वासन 

''व्यवस्थेमध्ये पारदर्शीपणा आणावा लागेल, असे ऑपरेशन नक्कीच करू'' ...

"ससून रुग्णालयात रक्ततपासणीची ‘एसओपी’ ठरवणार" नवनियुक्त अधिष्ठाता म्हस्के यांची प्रतिक्रिया - Marathi News | "Sassoon will decide the 'SOP' of blood test in the hospital" Newly appointed director Mhske's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ससून रुग्णालयात रक्ततपासणीची ‘एसओपी’ ठरवणार" नवनियुक्त अधिष्ठाता म्हस्के यांची प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांसाठी संशाेधन आणि अकॅडेमिक प्रक्रियांवर भर दिला जाईल, असा विश्वास ससून रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डाॅ. चंद्रकांत म्हस्के यांनी व्यक्त केला.... ...