राजीव गांधी रुग्णालय हे महापालिकेचे असून सोयी सुविधांमुळे हे कायमच चर्चेत राहिले आहे.पुणे महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून देखील अशा घटनांची पुनरावृत्ती घडणे ही दुर्दैवी बाब आहे. ...
राज्यात सध्या विविध प्रकारची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, अतिदक्षता कक्ष, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा यांमध्ये ससून रुग्णालयाचे स्थान वरचे आहे. ...
ससून रुग्णालयामध्ये मनोविकारशास्त्र विभागात आॅक्टोबर महिन्यात ३६ वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली. त्यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती होती. प्रसूतीच्या काळात एकाच वेळी तीन आजार असल्याने महिलेच्या व बाळाच्या जिवालाही धोका होता. ...
ससून रुग्णालयाला अत्याधुनिक फिरत्या रक्त संकलन व्हॅन मिळाली असून त्यामुळे रक्त संकलन करण्याचा वेग वाढणार आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील विविध रक्तदान शिबिरांसाठी या व्हॅनचा वापर होईल. ...
ससून रुग्णालयात स्वतंत्र ‘ओबेसिटी क्लिनिक’ सुरू करण्यात आल्याचे ससूनचे अधिष्ठता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले. या ओबेसिटी क्लिनिकचे उद्घाटन चंदनवाले यांच्या हस्ते झाले. ...