लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ससून हॉस्पिटल

ससून हॉस्पिटल, मराठी बातम्या

Sasoon hospital, Latest Marathi News

Sasoon Hospital: ससूनच्या विभाग प्रमुखाकडून मानसिक छळ; निवासी महिला डॉक्टरची तक्रार - Marathi News | Mental harassment by Sassoon's department head; Complaint by female resident doctor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनच्या विभाग प्रमुखाकडून मानसिक छळ; निवासी महिला डॉक्टरची तक्रार

मला या माणिक छळाचा मनस्ताप होत असून, त्रास देणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी आणि न्याय मिळावा, अशी मागणी महिलेने केली आहे ...

मोठ्याने बोलणे, ओरडणे, शिवीगाळ याबाबत रॅगिंगची तक्रार; आताच मला भाष्य करता येणार नाही - एकनाथ पवार - Marathi News | Complaints of ragging regarding loud talking, shouting, abusive language; I cannot comment right now - Eknath Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठ्याने बोलणे, ओरडणे, शिवीगाळ याबाबत रॅगिंगची तक्रार; आताच मला भाष्य करता येणार नाही - एकनाथ पवार

एका विद्यार्थ्याच्या आईने ही तक्रार केली आहे, तक्रार पूर्णपणे आम्ही शहानिशा करतोय, काहीतरी बोलणे, मोठ्याने बोलणे, ओरडणे, शिवीगाळ याबाबत रॅगिंगची तक्रार केली आहे ...

नियंत्रण सुटले; ट्रक थेट कात्रज घाटातील २०० फूट दरीत कोसळला; वाहनचालक जखमी - Marathi News | Lost control Truck fell directly into a 200-foot gorge in Katraj Ghat Driver injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियंत्रण सुटले; ट्रक थेट कात्रज घाटातील २०० फूट दरीत कोसळला; वाहनचालक जखमी

अग्निशमन जवानांनी वाहनचालकास जखमी अवस्थेत बाहेर काढले असून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

तनिषा भिसेंना इंदिरा आयव्हीएफमध्ये ४-५ दिवस दाखल करून घेणं ही चूक; ससूनच्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष समोर - Marathi News | Admitting Tanisha Bhise to Indira IVF for 4 5 days was a mistake Key findings of Sassoon's report revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तनिषा भिसेंना इंदिरा आयव्हीएफमध्ये ४-५ दिवस दाखल करून घेणं ही चूक; ससूनच्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष समोर

तनिषा यांचा मृत्यू ‘मणिपाल’मध्ये झाल्यानंतर मातामृत्यू असतानाही त्यांनी शवविच्छेदन केले नाही, ससूनला मृत्यू झाल्यानंतर कळवणे गरजेचे होते ...

दीनानाथ रुग्णालयाचा रिपोर्ट जाळून टाका; आम्ही तनिषा भिसेंना न्याय मिळवून देऊ - सुप्रिया सुळे - Marathi News | Burn the Dinanath Hospital report we will get justice for Tanisha Bhise Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ रुग्णालयाचा रिपोर्ट जाळून टाका; आम्ही तनिषा भिसेंना न्याय मिळवून देऊ - सुप्रिया सुळे

तनिषा भिसे प्रकरणात डॉक्टरला वाचवलं जातंय हे आता सरळ सरळ दिसत आहे ...

तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Will Tanisha Bhise get justice Seriousness lost in the game of inquiry reports attention to devendra fadnavis decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

चौकशांसाठी ४ समित्या नेमल्या गेल्या, त्यांचे अहवालही सादर झाले, मात्र अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात चौकशी समित्या, शासन, पोलिस प्रशासन या सर्व यंत्रणांना अपयश आल्याचे दिसून आले आहे ...

वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही - Marathi News | Medical practice negligence of doctors Not mentioned anywhere pune police are not getting any clue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही

डॉक्टर, रुग्णालय दोषी आहेत की नाही याबाबत पोलिसांना काहीच बोध होत नसल्याने पुणे पोलिसांकडून ससूनकडे अभिप्राय मागितला जाणार ...

पोलिसांनी तपासले दीनानाथ रुग्णालयाचे सीसीटीव्ही; कायदेशीर कारवाई केली जाणार - Marathi News | Police check CCTV of Dinanath Hospital Legal action will be taken | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी तपासले दीनानाथ रुग्णालयाचे सीसीटीव्ही; कायदेशीर कारवाई केली जाणार

सीसीटीव्ही तपासल्याचा अहवाल ससून प्रशासनाला सादर केला जाणार, त्यानंतर जो निर्णय होईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार ...