लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरपंच

सरपंच, मराठी बातम्या

Sarpanch, Latest Marathi News

जनतेतून निवड झालेल्या सरपंचाला अखेर घरी बसविले; पुणे जिल्ह्यातील पहिलाच निकाल - Marathi News | The elected sarpanch from the public was finally removed from post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनतेतून निवड झालेल्या सरपंचाला अखेर घरी बसविले; पुणे जिल्ह्यातील पहिलाच निकाल

ग्रामसभेत गुप्त मतदान घेऊन बहुमताने जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला कायमचे घरी बसविले ...

महसूलमंत्र्यांच्या गावातच सदस्यातून सरपंच निवडीला विरोध; थेट जनतेतून सरपंच निवडीस जोर्वे ग्रामस्थांचा पाठिंबा - Marathi News | Opposition in the village of Revenue Minister to the selection of sarpanch from the House | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महसूलमंत्र्यांच्या गावातच सदस्यातून सरपंच निवडीला विरोध; थेट जनतेतून सरपंच निवडीस जोर्वे ग्रामस्थांचा पाठिंबा

जनतेतून सरपंच निवडण्याचा कायदा कायम ठेवावा, अशा मागणीचा ठराव कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावच्या ग्रामसभेत करण्यात आला. हा ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आला आहे. ...

सरपंच सेवा महासंघाचे ग्रामविकासमंत्र्यांना निवेदन - Marathi News | Report of Sarpanch Seva Federation to Rural Development Ministers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरपंच सेवा महासंघाचे ग्रामविकासमंत्र्यांना निवेदन

सरपंच सेवा महासंघाचे राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यस्तरीय शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ...

आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांसाठी सरपंचानी सहभाग द्यावा : डॉ. अभिजीत चौधरी - Marathi News | To contribute to disaster management plans: Abhijit Choudhary | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांसाठी सरपंचानी सहभाग द्यावा : डॉ. अभिजीत चौधरी

आपत्तीला तोंड देण्यासाठी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पूरप्रवण गावातील सर्व सरपंच यांनी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी अभ्यासपूर्ण सहभाग द्यावा. ...

वणवे लागल्यास स्थानिक लोकांना जबाबदार धरणार - Marathi News | The local people will be held for fire in the forest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वणवे लागल्यास स्थानिक लोकांना जबाबदार धरणार

वणवे लागण्याचे प्रकार फेब्रुवारी अखेर व मार्च, एप्रिल महिन्यात हे प्रमाण अधिक ...

सवंदगाव सरपंचपदी अनिता शेवाळे - Marathi News | Anita Shewale as Sawandgaon sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सवंदगाव सरपंचपदी अनिता शेवाळे

सवंदगाव सरपंचपदी शिवसेनेच्या अनिता गोरख शेवाळे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काळे होते. नवनियुक्त सरपंच श्रीमती शेवाळे यांचा कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...

सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून; जनतेतून निवड रद्द - Marathi News | The selection of the Sarpanch is now from members as before; Opt out from the public | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून; जनतेतून निवड रद्द

नगरपालिका, नगरपंचायतींचे अध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याऐवजी पूर्वीप्रमाणेच नगरसेवकांमधून निवडून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने अलिकडेच घेतला आहे. ...

सरपंच जनतेतूनच निवडला जावा, अन्यथा...; सरपंच परिषदेचा सरकारला इशारा - Marathi News | Sarpanch should be chosen from the people, otherwise ...; Warning of Sarpanch Council to uddhav thackrey | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सरपंच जनतेतूनच निवडला जावा, अन्यथा...; सरपंच परिषदेचा सरकारला इशारा

ग्रामपंचायतीच्या सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा कायदा मागील सरकारने केला होता, परंतु या सरकारने तो कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...