लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार चित्रपट

सरकार चित्रपट, फोटो

Sarkar movie, Latest Marathi News

ए. आर. मुरुगदास दिग्दर्शित ‘सरकार’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे तामिळनाडूमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अभिनेता विजयची मुख्य भूमिका असलेला सरकार चित्रपट गत ६ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. दोन दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटींपेक्षा जास्तीची कमाई केली. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी तमिळनाडूमधील मंत्री कादंबूर राजू यांनी वादग्रस्त दृश्ये हटवण्याचा इशारा दिला होता.
Read More