lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरिता मेंहदळे

सरिता मेंहदळे, मराठी बातम्या

Sarita mehendale-joshi, Latest Marathi News

सरिता मेंहदळे : टेलिव्हिजन आणि नाटक या माध्यमांमध्ये सरिताने काम केलं आहे. अमोल कोल्हे यांच्यासोबत 'अर्धसत्य' या नाटकात तिनं काम केलं होतं. भागो मोहन प्यारे या मालिकेत सरिता मधुवंतीची भूमिका साकारतेय जी १५० वर्षांपासून खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे.  
Read More
या मराठी अभिनेत्रीने शेअर केला स्टनिंग फोटो, चाहते झाले क्लिनबोल्ड - Marathi News | Marathi actress sarita mehendale looks stunning in instagram photo gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठी अभिनेत्रीने शेअर केला स्टनिंग फोटो, चाहते झाले क्लिनबोल्ड

सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ...

करिना कतरिनाचा नाद सोड या मराठी अभिनेत्रीचे फोटो पाहा, तुम्हाही व्हाल क्रेझी - Marathi News | Marathi actress sarita mehendale looking stunning in her instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कतरिनाचा नाद सोड या मराठी अभिनेत्रीचे फोटो पाहा, तुम्हाही व्हाल क्रेझी

बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रीय आहेत ...

'ही' अभिनेत्री म्हणते आठ वर्षांच्या संघर्षाचे चीज झालं - Marathi News | Eight years struggle now helping me-sarita mehendale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' अभिनेत्री म्हणते आठ वर्षांच्या संघर्षाचे चीज झालं

भागो मोहन प्यारे हि मालिका अल्पवधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतून एक सुंदर चेहरा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ...

'भागो मोहन प्यारे'मध्ये दिसणार ही सुंदर अभिनेत्री, ओळख पाहु कोण आहे ती ? - Marathi News | Sarita mehendale is playing madhuvanti role in bhago mohan pyare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भागो मोहन प्यारे'मध्ये दिसणार ही सुंदर अभिनेत्री, ओळख पाहु कोण आहे ती ?

अतुल परचुरे, श्रुती मराठे, सुप्रिया पठारे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'जागो मोहन प्यारे' मालिकेनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता पुन्हा एकदा ही मालिका एका वेगळ्या रुपात नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. ...