लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सारिका नीलत्कर

सारिका नीलत्कर

Sarika nilatkar, Latest Marathi News

सारिका ही मराठी अभिनेत्री असून तिनं मराठी सिनेमा, टीव्ही मालिका आणि रंगभूमीवर काम केलं आहे. चाणक्य, जास्वंदी या नाटकांत सारिकानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय दूरदर्शनवरील गुलाम-ए-मुस्तफा या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.
Read More
'पहिली शेर,दुसरी सव्वाशेर...', सिनेमातील अशोक सराफांची 'ही' नायिका आठवते? आता फारच बदलली, 'या' मालिकेत करतेय काम - Marathi News | pahili sher dusri savvasher navara pavsher movie fame actress sarika nawathe looking different now working in kamali serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पहिली शेर,दुसरी सव्वाशेर...', सिनेमातील अशोक सराफांची 'ही' नायिका आठवते? आता फारच बदलली, 'या' मालिकेत करतेय काम

अअशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली 'ही' अभिनेत्री आठवते? आता फारच बदलली, 'या'लोकप्रिय मालिकेत करतेय काम ...

'पहिली शेर, दुसरी सव्वाशेर...' चित्रपटात अशोक सराफांची 'बायको' साकारणारी 'ही' अभिनेत्री आठवतेय? आता बघा कशी दिसते - Marathi News | marathi actress sarika nawathe who played ashok saraf wife in the movie pahili sher dusri savvasher navra pavsher her latest photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पहिली शेर, दुसरी सव्वाशेर...' चित्रपटात अशोक सराफांची 'बायको' साकारणारी 'ही' अभिनेत्री आठवतेय? आता बघा कशी दिसते

'पहिली शेर, दुसरी सव्वाशेर...' चित्रपटात अशोक सराफांसोबत झळकलेली 'ही' अभिनेत्री आठवतेय, आता दिसते फार वेगळी ...

KBC चा पहिला करोडपती हर्षवर्धन नवाथेची पत्नी आहे 'ही' मराठमोळी अभिनेत्री! - Marathi News | First KBC Winner Harshvardhan Nawathe Married To Actress Sarika Nawathe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC चा पहिला करोडपती हर्षवर्धन नवाथेची पत्नी आहे 'ही' मराठमोळी अभिनेत्री!

केबीसीमुळे जीवन पालटणा-यांमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागले पहिलावहिला करोडपती म्हणजेच मराठमोळ्या हर्षवर्धन नवाथे. अवघ्या 23 मिनिटांत 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन हर्षवर्धन रातोरात कोट्यधीश बनला. ...