लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साडी नेसणे

Saree Draping , मराठी बातम्या

Saree draping, Latest Marathi News

आलिया भटची गुलाबी साडी आवडली? १ हजार रुपयांहूनही कमी किमतीत करा तिच्यासारखा बार्बी लूक - Marathi News | Do You Like Alia Bhatt's pink saree? Then get a Barbie look like her for less than Rs 1000 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटची गुलाबी साडी आवडली? १ हजार रुपयांहूनही कमी किमतीत करा तिच्यासारखा बार्बी लूक

Alia Bhat's Look in Rocky Aur Rani Kii Prem Kahaani: खूप पैसे खर्च करण्याची मुळीच गरज नाही. अगदी हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत आलिया भटसारखा पिंक साडीतला स्टनिंग बार्बी लूक (Pink saree barbie look) करता येऊ शकतो. त्यासाठीच या खास टिप्स.. ...

काजोलने नेसलेल्या पिंक सिक्विन साडीची किंमत माहितीये? ऐकून तुम्हालाही बसेल धक्का... - Marathi News | Know amount of Kajol Pink sequin fuschia saree from manish malhotra fashion show :Do you know the price of pink sequin saree worn by Kajol? You will also be shocked to hear... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काजोलने नेसलेल्या पिंक सिक्विन साडीची किंमत माहितीये? ऐकून तुम्हालाही बसेल धक्का...

Know amount of Kajol Pink sequin fuschia saree from manish malhotra fashion show : काजोल या साडीत अतिशय देखणी आणि तितकीच हॉट दिसत होती यात वाद नाही. ...

ड्रायक्लिनिंगला खूप पैसे जातात, सिल्कच्या साड्या घरी धुण्याच्या ७ सोप्या टिप्स.. - Marathi News | Know How To Wash Silk Saree at Home : Saree dry cleaning costs a lot of money, easy way to wash silk sarees at home, sarees will stay like new... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ड्रायक्लिनिंगला खूप पैसे जातात, सिल्कच्या साड्या घरी धुण्याच्या ७ सोप्या टिप्स..

Know How To Wash Silk Saree at Home : महागामोलाच्या साड्या घरी धुण्यासाठी लक्षात ठेवा काही सोप्या टिप्स... ...

Video: बाबोssss .... साडी नेसून महिलेने बर्फात केले थक्क करणारे स्टंट, एकदा नक्कीच पाहा - Marathi News | Viral Video Lady in Saree doing ice skiing Amazing Skills social media praising efforts | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: बाबोssss .... साडी नेसून महिलेने बर्फात केले थक्क करणारे स्टंट, एकदा नक्कीच पाहा

व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच म्हणाल- अरेव्वा, झक्कास! ...

साडी नेसल्यावर खूप जाडजूड दिसता? ३ स्टायलिंग टिप्स; कोणत्याही साडीमध्ये, सुडौल स्लिम दिसाल - Marathi News | Saree Styling Tips : 5 easy tricks to look slim and tall in a saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडी नेसल्यावर खूप जाडजूड दिसता? ३ स्टायलिंग टिप्स; कोणत्याही साडीमध्ये, सुडौल स्लिम दिसाल

Saree Styling Tips : काहीजणी जड हातांमुळे साडी नेसत नाहीत. जर तुम्हीही याच कारणासाठी साडी नेसत नसाल तर शॉट स्लीव्हचे ब्लाउज टाळा. ...

करोडोंची मालकीण असलेली कंगणा ६०० रुपयांची साडी नेसते आणि म्हणते.. - Marathi News | Kangana Ranaut goes vocal for local as she flaunts Rs 600 saree, says, ‘style is not slave...’ | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करोडोंची मालकीण असलेली कंगणा ६०० रुपयांची साडी नेसते आणि म्हणते..

Kangana Ranaut goes vocal for local as she flaunts Rs 600 saree, says, ‘style is not slave...’ कंगणा रनौत कायमच चर्चेत असते, दिसते सुंदर आणि तिच्या फक्त ६०० रुपयांच्या साडीचीही चर्चा होतेच. ...

गुढी पाडव्याला नऊवारी नेसायची आहे? पाहा ३ पद्धती, झटपट नेसा परफेक्ट नऊवारी साडी; युनिक स्टायलिंग टिप्स - Marathi News | Gudi Padwa 2023 : Gudi Padwa special how to wear nauvari saree How to drap perfect nauvari saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुढी पाडव्याला नऊवारी नेसायची आहे? पाहा ३ पद्धती, झटपट नेसा परफेक्ट नऊवारी साडी; युनिक स्टायलिंग टिप्स

Gudi Padwa 2023 : आजकाल साडी स्टिच करून घेण्याचं प्रमाण वाढलंय. जर तुम्हाला घरी कोणीही साडी नेसवून देणारं नसेल तर तुम्ही हवीतशी साडी शिवून घेऊ शकता. ...

४८ हजारांच्या ऑर्गेंझा साडीवर गज्जी सिल्कचं आकर्षक ब्लाऊज, बघा समंथा प्रभुचा स्टायलिश लूक...  - Marathi News | An attractive blouse of Gaji silk on an organza saree of 48 thousand, look at the stylish look of Samantha Prabhu... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :४८ हजारांच्या ऑर्गेंझा साडीवर गज्जी सिल्कचं आकर्षक ब्लाऊज, बघा समंथा प्रभुचा स्टायलिश लूक... 

Samantha Prabhu’s Organza Sari Costs Rs. 48k: स्टायलिश आणि फॅशनेबल अभिनेत्रींपैकी एक असणारी अभिनेत्री म्हणजे समंथा प्रभु... तुम्ही बघितला का हा समंथाचा सध्या चांगलाच व्हायरल झालेला ऑर्गेंझा साडी लूक? ...