lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सारा श्रवण

सारा श्रवण

Sara shrawan, Latest Marathi News

अभिनेत्री सारा श्रवणने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. पिंजरा या मालिकेतील तिच्या भूमिकेची तर चांगलीच चर्चा रंगली होती. छोट्या पडद्यावरील तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.
Read More
यशाच्या शिखरावर असताना मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री झाल्या गायब, जाणून घ्या त्यांच्याबद्दल - Marathi News | While at the peak of success, these actresses disappeared from the Marathi cinema industry, find out about them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यशाच्या शिखरावर असताना मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री झाल्या गायब, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Marathi Actress: सिनेइंडस्ट्रीत बरेच जण आपले नशीब आजवण्यासाठी येतात. त्यातील काहींच्या वाट्याला यश येते तर काहींच्या अपयश. अशाच मराठी सिनेइंडस्ट्रीत काही अभिनेत्री आहेत ज्या लाइमलाइटमध्ये आल्या पण कालांतराने गायब झाल्या. ...

केतकी थत्ते ते कादंबरी कदम! पाहा सध्या काय करतात 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्री - Marathi News | lost marathi actors from movies serials | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केतकी थत्ते ते कादंबरी कदम! पाहा सध्या काय करतात 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्री

Marathi actress: प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालून या अभिनेत्री अचानकपणे कलाविश्वातून गायब झाल्या. ...

प्रसिद्धीझोतात आल्यानंतर कालांतराने मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्री झाल्या गायब, पहा कोण आहेत त्या? - Marathi News | After coming to the limelight, these actresses disappeared from the Marathi film industry. See who they are. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्धीझोतात आल्यानंतर कालांतराने मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्री झाल्या गायब, पहा कोण आहेत त्या?

मराठी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री आहे ज्या प्रकाशझोतात आल्या पण कालांतराने गायब झाल्या. त्यानंतर पुन्हा कधीच दिसल्या नाहीत. ...

'ही' मराठी अभिनेत्री झाली आई, दुबईमध्ये दिला गोंडस बाळाला जन्म - Marathi News | zee marathi's famous serial Tu tithe mi actress blessed with baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' मराठी अभिनेत्री झाली आई, दुबईमध्ये दिला गोंडस बाळाला जन्म

'अनोळखी', 'तू तिथे मी' या अनेक मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले. ...

डोहाळ जेवणाच्या फोटोत ही अभिनेत्री दिसतेय सुंदर, पाहा तिचे फोटो - Marathi News | Marathi Actress Sara Shrawan baby shower pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोहाळ जेवणाच्या फोटोत ही अभिनेत्री दिसतेय सुंदर, पाहा तिचे फोटो

या अभिनेत्रीने तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. ...

या अभिनेत्याकडे खंडणी मागितल्याबद्दल मराठी अभिनेत्रीला अटक - Marathi News | Pune cops arrest Marathi film actress for extortion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्याकडे खंडणी मागितल्याबद्दल मराठी अभिनेत्रीला अटक

ही अभिनेत्री मुंबईत राहात असून तिने पुण्यातील वानवडी पोलिस चौकीत गेल्यावर्षी या अभिनेत्याविरोधात तक्रार नोंदवली होती. ...

अभिनेत्री सारा श्रवणशी गैरवर्तन करणाऱ्या या अभिनेत्याला अटक - Marathi News | actor subhash yadav has been arrested by pune police for misbehavior with sara shrawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री सारा श्रवणशी गैरवर्तन करणाऱ्या या अभिनेत्याला अटक

सारा श्रवणशी गैरवर्तन करणाऱ्या एका व्यक्तीला नुकतेच पोलिसांनी अटक केले आहे. या व्यक्तीचे नाव सुभाष यादव असून त्याचे वय २७ वर्षं आहे. ...