lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सारा खान

सारा खान

Sara khan, Latest Marathi News

सारा खान या अभिनेत्यासोबत करणार लग्न? - Marathi News | Sara khan will marry ankit gera? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा खान या अभिनेत्यासोबत करणार लग्न?

सारा आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असून ती कोणासोबत लग्न करतेय हे तिने नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितले आहे. ...

सारा खान लीप सर्जरीमुळे झाली ट्रोल, पहा तिचा हा Photo - Marathi News | Trolle caused by Sarah Khan leap surgery, see her photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा खान लीप सर्जरीमुळे झाली ट्रोल, पहा तिचा हा Photo

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सारा खान हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे तिला ट्रोल करण्यात आले. ...

महक चहलच्या जागी सारा खानची वर्णी - Marathi News | Sara Khan steps into the shoes of Mahek Chahal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महक चहलच्या जागी सारा खानची वर्णी

‘एक थी रानी एक था रावण’मध्ये महक चहलच्या जागी आता सारा खानची वर्णी लागल्याचे समजतंय. मालिकेत ती गायिकेची भूमिका साकारत असून‘स्लमडॉग मिलेनियर’मधील रिंग रिंग रिंगा वरील आपल्या डान्स मूव्ह्‌सनी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. ...

'बिदाई' अॅक्ट्रेस सारा खानला अखेर मागावी लागली माफी, Video केला शेअर - Marathi News | Bidaai Actress Sara khan Apologizes For Her Controversial Comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिदाई' अॅक्ट्रेस सारा खानला अखेर मागावी लागली माफी, Video केला शेअर

अलीकडेच 'ब्लॅकहार्ट' या गाण्याच्या लाँचवेळी तिने ट्रोलर्सना शिवीगाळ केली होती. आता तिने सोशल मीडियावरही एक व्हिडिओ शेअर करुन माफी मागितली आहे. ...

हॉस्पिटलमधून बाहेर येताच सारा खानचा दिसला हा अवतार,पाहून तुम्हीही व्हाल थक्क! - Marathi News | Sara Khan looks out of Hospitality as an avatar, you will be very excited! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉस्पिटलमधून बाहेर येताच सारा खानचा दिसला हा अवतार,पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

रिल लाइफमध्ये ती जितकी साधी सरळ ऑनस्क्रीन दिसली त्याहूनही अधिक ती रिअल लाइफमध्ये हॉट आहे. ...