नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
यावेळी दोघांनीही शिमल्याची पारंपरिक टोपी परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. ...
श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, चंकी पांडेची अनन्या व मोहनिश बहलची मुलगी प्रनुतन यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर आता आणखीन काही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ...
पदार्पणातच आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या साराने ‘सिम्बा’ या चित्रपटातूनही अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. ज्यानंतर खऱ्या अर्थाने ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. ...
'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे कार्तिक खऱ्या अर्थाने एक अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. तो इंडस्ट्रीत स्थिरावत नाही तोच त्याच्याबद्दलच्या अफवांनी जोर धरला आहे. सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्यासोबत तो नात्यात असल्याच्या या अफवा आहेत. ...