Sara Ali Khan News in Marathi | सारा अली खान मराठी बातम्याFOLLOW
Sara ali khan, Latest Marathi News
नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
बॉलिवूडमध्ये आज अभिनेत्यांबरोबरच अभिनेत्रींचाही बोलबाला सुरू आहे. अशातच बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्र्या अशा आहेत ज्यांनी कमी वयात एक मोठे यश संपादन केले आहे. आज आपण अशाच अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया ज्यांनी अगदी कमी वयात उंच भरारी घेत यशोशिखर गाठले आहे.. ...
हँडसम अभिनेता कार्तिक आर्यन आणि गॉर्जिअस अभिनेत्री सारा अली खान हिच्याकडे पाहिले जाते. सध्या हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे सुत्रांकडून कळतेय. एकमेकांसोबत बाईक राईड करतानाही ते अनेकदा दिसतात. ...
व्हिडीओत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमध्ये सुरक्षारक्षक असतानाही कशा प्रकारे कार्तिकने साराला बाहेर काढले आहे, ते या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...
'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे कार्तिक खऱ्या अर्थाने एक अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. तो इंडस्ट्रीत स्थिरावत नाही तोच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. ...