नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. आज ती बॉलिवूड स्टार म्हणून ओळखली जाते. ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी सगळे काही तिच्या वाट्याला आले. पण असे असली तरी साराचे पाय अद्यापही जमिनीवर आहेत. ...
सारा अली खान ही स्टार किड असली तरी तिला कोणत्याच गोष्टीचा गर्व नाहीये असे म्हटले जाते. साराच्या नुकत्याच केलेल्या एका कृत्यामुळे ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. ...
बी-टाऊनमध्ये सध्या कोणती स्टारकीड सर्वाधिक चर्चेत असेल तर ती म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खान. ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटानंतर साराचा फॅनफॉलोईंग दिवसागणिक वाढत चालला आहे. अशात तिची लव्हस्टोरीही चर्चेत आहेत. ...
बॉलिवूडमध्ये आज अभिनेत्यांबरोबरच अभिनेत्रींचाही बोलबाला सुरू आहे. अशातच बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्र्या अशा आहेत ज्यांनी कमी वयात एक मोठे यश संपादन केले आहे. आज आपण अशाच अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया ज्यांनी अगदी कमी वयात उंच भरारी घेत यशोशिखर गाठले आहे.. ...