नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
सारा अली खान व रणवीर सिंग यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहण्यासाठी आतूर असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सारा व रणवीरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सिम्बा’चे दुसरे गाणे रिलीज झालेय. ...
शिक्षण पूर्ण करून अमेरिकेतून भारतात आली तोवर तिने आपला फोटोसुद्धा आईला दाखवला नव्हता असं साराने म्हटले आहे. मात्र विमानतळावर येताच आईने आपल्या सूटकेसमुळे ओळखल्याचे साराने सांगितले. ...
बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याची जगभरात नेहमीचं चर्चा होत असते. अनेकदा तर त्यांच्या अभिनयापेक्षाही त्यांच्या सौंदर्यामुळे त्या ओळखल्या जातात. प्रत्येक वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक नवख्या अभिनेत्री डेब्यू करतात. ...
अभिनेत्री सारा अली खानने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यातील साराच्या कामाचे खूप कौतूक होत आहे. ...
समीक्षकांनी ‘केदारनाथ’ला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण प्रेक्षकांना मात्र हा सिनेमा चांगलाच भावला आहे. विशेषत: सारा अलीच्या कामाचे अनेकांनी तोंडभरून कौतुक केले आहे. ...
सध्या वर्षातील शेवटचा महिना सुरू आहे. सणांचा सीझन संपला असला तरिही लग्नसराईला सुरूवात झाली आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रेडिशनल आणि एथनिक लूक करण्याची अजूनही संधी आहे. ...