लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सारा अली खान

सारा अली खान, मराठी बातम्या

Sara ali khan, Latest Marathi News

नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे.
Read More
सारा अली खान ठरली 2018ची लोकप्रिय अभिनेत्री, या हिरोईनला टाकलं मागे - Marathi News | Sara ali khan become favourite actress of 2018 by beating this actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खान ठरली 2018ची लोकप्रिय अभिनेत्री, या हिरोईनला टाकलं मागे

सध्या सारा अली खानच्या सिम्बा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घातला आहे, अशातच साराच्या आनंदात आणखीभर पडली आहे ...

simba box office collection : सिम्बा या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली तब्बल इतकी कमाई - Marathi News | Simmba box office collection day 1: Ranveer Singh's movie gets an excellent start on Friday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :simba box office collection : सिम्बा या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली तब्बल इतकी कमाई

सिम्बा या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे चांगलेच कौतुक केले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड के कमाई केली आहे.  ...

Simmbaच्या रिलीजच्या एक दिवस आधी रोहित शेट्टी आणि निर्मात्यावर नाराज आहे सोनू सूद, जाणून घ्या कारण - Marathi News | Sonu Sood upset on Rohit Shetty and Simmba's producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Simmbaच्या रिलीजच्या एक दिवस आधी रोहित शेट्टी आणि निर्मात्यावर नाराज आहे सोनू सूद, जाणून घ्या कारण

रोहित शेट्टीचा सिम्बा रिलीज होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. सिम्बाच्या टीमने प्रमोशन करण्यास कोणतीच कसर सोडली नाही. मात्र सोनू सूद रोहित शेट्टी आणि निर्मात्यावर नाराज आहे ...

रोहित शेट्टी सांगतोय, कशी सुचली ‘सिम्बा’ची कल्पना ? - Marathi News | rohit shetty revealed how he got the idea to shoot ranveer singh sara ali khan movie simmba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टी सांगतोय, कशी सुचली ‘सिम्बा’ची कल्पना ?

तूर्तास ‘सिम्बा’ची संपूर्ण स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काल रविवारी ‘सिम्बा’ची टीम प्रमोशनसाठी छत्तीसगडची राजधानी रायपूरला पोहोचली. यावेळी ‘सिम्बा’चा दिग्दर्शक रोहित शेट्टीने एक वेगळाच खुलासा केला. ...

रणवीर सिंगने उडवली सारा अली खानची खिल्ली; दिले असे मजेशीर उत्तर! - Marathi News | Ranveer Singh - Sara Ali Khan; Interesting response! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने उडवली सारा अली खानची खिल्ली; दिले असे मजेशीर उत्तर!

‘सिम्बा’च्या निमित्ताने एक वेगळी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे. येत्या २८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सारा आणि रणवीरची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. ...

सारा अली खानची इच्छा पूर्ण! कार्तिक आर्यनसोबत ‘या’ चित्रपटात करणार रोमान्स!! - Marathi News | actress sara ali khan to romance with kartik aaryan in film love aaj kal 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानची इच्छा पूर्ण! कार्तिक आर्यनसोबत ‘या’ चित्रपटात करणार रोमान्स!!

लोकमत मोस्ट स्टाईलिश अवॉर्डमध्ये कार्तिक आर्यनला भेटण्याची सारा अली खानची इच्छा पूर्ण झाली. आता साराची यापुढची इच्छा पूर्ण होणार आहे. ...

सारा अली खानला बॉलिवूडच्या ‘या’ दिग्दगर्शकासोबत करायचेय काम! - Marathi News |  Sara Ali Khan wants to work with Bollywood's this Director ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानला बॉलिवूडच्या ‘या’ दिग्दगर्शकासोबत करायचेय काम!

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी देखील तिच्याकडून उत्कृष्ट अभिनय करून घेतला असे तिचे म्हणणे आहे. मात्र, तिला बॉलिवूडच्या एका दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करायचे असल्याचे तिने सांगितले. ...

Breaking ! अखेर रणवीर सिंगने घडवून आणली कार्तिक आर्यन व सारा अली खानची भेट!! - Marathi News | Lokmat's Most Stylish Award 2018: Ranveer Singh Introduced Sara Ali Khan's love to Kartik Aaryan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Breaking ! अखेर रणवीर सिंगने घडवून आणली कार्तिक आर्यन व सारा अली खानची भेट!!

काल बुधवारी मुंबईत रंगलेल्या ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळ्यात ‘सिम्बा’ रणवीर सिंगने धम्माल केली. केवळ इतकेच नाही तर ‘सिम्बा’तील त्याची को-स्टार सारा अली खानची एक इच्छाही पूर्ण केली. ...