नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानचे आतापर्यंत दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटातून तिने प्रेक्षकांकडून कौतूकाची थाप मिळवली आहे. त्यात आता तिची आजी शर्मिली टागोर यांनी देखील तिचे कौतूक केले आहे. ...
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान या जोडीची सध्या जोरदार चर्चा आहे. तूर्तास ही जोडी इम्तियाज अलीचा आगामी चित्रपट ‘लव आजकल 2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. दिल्लीत या चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. सोबत सारा व कार्तिकची धम्माल मस्तीही जोरात आहे. ...
सिनेमात कार्तिक आर्यन ती स्क्रीन शेअर करणार आहे. इम्तियाज अली सिनेमाचा दिग्दर्शक असून सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण यांचा 'लव आजकल'चा हा पुढचा भाग असणार आहे. ...
सैफ अली खानची लेक सारा अली खानला कार्तिक आर्यन आवडतो हे आता नव्याने सांगायची गरज नाही. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...