Sara Ali Khan News in Marathi | सारा अली खान मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sara ali khan, Latest Marathi News
नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
Sara Ali Khan and Ananya Panday Dance : सारा अली खान आणि अनन्या पांडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात दोघींनी एकत्र डान्स केलाय. ...
How lose weight faster : साराच्या म्हणण्यानुसार, बिर्याणी, पनीर, पिझ्झा, छोले-बटूरे यांसारखे तोंडाला पाणी आणणारे पदार्थ कितीही मोहात टाकत असले तरी आपण आपल्या जीवनात अनहेल्दी अन्न खाणं टाळलं पाहिजे. ...