पांडाणे : साडेतीन पिठपैकी आदय पिठ संबोधले जाणारे सप्तशृंगी गडावर कोजागिरी पोर्णिमा निर्मात्यांने राज्यभरातून भगवतीच्या स्थानासाठी तिर्थकावडीने आणले जाते त्यात १२५ किलोमिटरचा प्रवास करु न भाविक न थकता गडाकडे प्रवास करित आहे ...
वणी : नवरात्रोत्सव कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होईल या आशेने गुंतवणूक करणाऱ्या सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडली आहे. यंदा भाविकांच्या संख्येत घट झाल्याने व परतीच्या पावसाने कहर केल्याने व्यवसायावर परिणाम दिसून आला. त्यामुळे व्यावसायि ...
ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंग गडावर शुक्रवारी जोरदार पाऊस झाल्याने भाविकांचे प्रचंड हाल झाले, तर व्यावसायिकांचीही तारांबळ उडाली. नवरात्रोत्सवातील सहावी माळ असून, शुक्रवारी देवीचा वार असल्याने गडावर सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. ...
सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सलग दोन दिवस येऊन यात्रेची तयारीची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत येथष आलेल्या अधिकाऱ्यांनीसलग दोन तास श्रमदान करून ज ...
आपल्या देशामध्ये धार्मिक स्थळांना फार महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाला स्वतःचा असा इतिहास आणि वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक भाविक या स्थळांना भेट देण्यासाठी गर्दी करत असतात. ...
नवरात्रोत्सवात वणी येथील सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदादेखील प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले आहे. ...