लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संतोष जुवेकर

Santosh Juvekar news in Marathi | संतोष जुवेकर मराठी बातम्या, मराठी बातम्या

Santosh juvekar, Latest Marathi News

Video: संतोष जुवेकरने शेअर केले 'छावा'च्या सेटवरील पडद्यामागचे क्षण, असं झालं युद्धप्रसंगाचं शूटिंग - Marathi News | Santosh Juvekar shared bts moments from the sets of chhaava movie vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: संतोष जुवेकरने शेअर केले 'छावा'च्या सेटवरील पडद्यामागचे क्षण, असं झालं युद्धप्रसंगाचं शूटिंग

'छावा' सिनेमाच्या युद्धप्रसंगाचे पडद्यामागील क्षण संतोषने शेअर केले आहेत. यात त्याने घेतलेली प्रचंड मेहनत पाहायला मिळतेय ...

"रायाजी माझ्या राजांची सावली...", अभिनेता संतोष जुवेकरने दाखवली 'छावा'च्या प्रवासाची झलक  - Marathi News | marathi cinema actor chhava fame santosh juvekar shared a glimpse of the journey video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रायाजी माझ्या राजांची सावली...", अभिनेता संतोष जुवेकरने दाखवली 'छावा'च्या प्रवासाची झलक 

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

"तुमच्या भावनांना पाठी ठेऊन...", 'छावा' फेम संतोष जुवेकरने केलं लक्ष्मण उतेकरांच्या 'त्या' निर्णयाचं कौतुक - Marathi News | marathi cinema actor chhava fame santosh juvekar praised director laxman utekar shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमच्या भावनांना पाठी ठेऊन...", 'छावा' फेम संतोष जुवेकरने केलं लक्ष्मण उतेकरांच्या 'त्या' निर्णयाचं कौतुक

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलची (Vicky kaushal) मुख्य भूमिका असलेला 'छावा' या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा होताना दिसतेय. ...

"संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगाचं शूटिंग करताना..."; संतोष जुवेकरचा अंगावर काटा आणणारा अनुभव - Marathi News | santosh juvekar experience on chhaava movie shooting with vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगाचं शूटिंग करताना..."; संतोष जुवेकरचा अंगावर काटा आणणारा अनुभव

संतोष जुवेकरने 'छावा' सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव सर्वांना सांगितलाय (chaaava, vicky kaushal, santosh juvekar) ...

मराठीत कोणी 'सुपरस्टार' नाही कारण...अभिनेता संतोष जुवेकरने मांडलं स्पष्ट मत - Marathi News | santosh juvekar furious on marathi people for not watching marathi films says how will there be a superstar in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीत कोणी 'सुपरस्टार' नाही कारण...अभिनेता संतोष जुवेकरने मांडलं स्पष्ट मत

संतोष जुवेकर आगामी 'छावा' सिनेमात दिसणार आहे. ...

"जाते नहीं कही रिश्ते पुराने...", अभिनेता जितेंद्र जोशीच्या वाढदिवसानिमित्त संतोष जुवेकरची पोस्ट, म्हणतो... - Marathi News | marathi cinema actor santosh juvekar shared special post for jitendra joshi birthday on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जाते नहीं कही रिश्ते पुराने...", अभिनेता जितेंद्र जोशीच्या वाढदिवसानिमित्त संतोष जुवेकरची पोस्ट, म्हणतो...

मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरकडे (Santosh Juvekar) पाहिलं जातं. ...

"सगळे कसे वेडे आणि...", 'फसक्लास दाभाडे' सिनेमा पाहून संतोष जुवेकरने दिली प्रतिक्रिया - Marathi News | ''How crazy everyone is and...'', Santosh Juvekar's reaction after watching the movie 'Fussclass Dabhade' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळे कसे वेडे आणि...", 'फसक्लास दाभाडे' सिनेमा पाहून संतोष जुवेकरने दिली प्रतिक्रिया

Fussclass Dabhade Movie : हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि लिखित 'फसक्लास दाभाडे' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. अभिनेता संतोष जुवेकरने देखील हा चित्रपट पाहून त्यावर प्रतिक्रिया दिलीय. ...

"मेहनतीला पर्याय नाही!!", संतोष जुवेकरने 'छावा'साठी अशी घेतली शरीरयष्टीवर मेहनत - Marathi News | ''There is no substitute for hard work!!'', Santosh Juvekar worked hard on his physique for 'Chhawa' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मेहनतीला पर्याय नाही!!", संतोष जुवेकरने 'छावा'साठी अशी घेतली शरीरयष्टीवर मेहनत

Chhava Movie: 'छावा' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही (Santosh Juvekar) महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी संतोषने खूप मेहनत घेतली आहे. त्याची झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केलीय. ...