बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. Read More
CM Devendra Fadnavis PC News: अलीकडेच भाजपा नेते सुरेश धस यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांच्यानंतरचा प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याने सीआयडीला दिलेला जबाब हाती लागला आहे. ...
Anjali Damania News: धनंजय मुंडेंचे नाव कुठे येऊ नये, यासाठी संतोष देशमुख प्रकरणाशी संबंधित त्या महिलेचा मुद्दा पुढे येऊ न देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावाही अंजली दमानिया यांनी केला. ...
Congress Harshwardhan Sapkal News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ...