लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संतोष देशमुख हत्या प्रकरण

Santosh Deshmukh Murder Case

Santosh deshmukh, Latest Marathi News

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
Read More
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय - Marathi News | Navnirman Education Institute will also erect a statue in the school named after Sarpanch Santosh Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय

दोन जातीतील सामाजिक सलोख्यासाठी नवनिर्माण शिक्षण संस्थेने उचलले पाऊल  ...

कराड मोठमोठ्या राजकीय लोकांचं नाव घेऊ शकतो, म्हणून त्याचा एन्काउंटर..., तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया - Marathi News | walmik Karad can name big political figures hence his encounter trupti desai's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कराड मोठमोठ्या राजकीय लोकांचं नाव घेऊ शकतो, म्हणून त्याचा एन्काउंटर..., तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया

रणजित कासलेंचे म्हणणं जर खरं असेल तर त्यांना कुणी एन्काउंटरची सुपारी दिली? कधी दिली? आणि त्यावेळेला त्यांनी वरिष्ठांना का सांगितलं नाही? ...

वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा - Marathi News | Santosh Deshmukh Murder Case: Offer to encounter Valmik Karad; Sensational claim by suspended police officer Ranjit Kasle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

तुम्ही बोलाल तेवढे पैसे देतात. मी सायबर शाखेत होतो, पण मी हे करू शकतो हे माहिती असल्याने त्यांनी मला ऑफर दिली होती असं त्यांनी सांगितले. ...

संतोष देशमुख यांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या हत्यारांचा वापर; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड - Marathi News | 4 deadly weapons used to kill Santosh Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख यांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या हत्यारांचा वापर; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

सरपंच संतोष देशमुख यांच्या शरिरावर १५० जखमा आढळून आल्या होत्या. ...

वाल्मीकची प्रॉपर्टी जप्तीसाठी सीआयडीचा तर निर्दोष मुक्त करा म्हणून कराडचा न्यायालयात अर्ज - Marathi News | CID files an application in court to seize the property of accused Walmik Karad under MCOCA, while Karad files an application in court to acquit him | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीकची प्रॉपर्टी जप्तीसाठी सीआयडीचा तर निर्दोष मुक्त करा म्हणून कराडचा न्यायालयात अर्ज

माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, खटल्यातून निर्दोष मुक्त करा, वाल्मीक कराडचा न्यायालयात अर्ज उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती, पुढील सुनावणी २४ एप्रिलला ...

"मी खुनात नाही, खंडणीही मागितली नाही"; वाल्मीक कराडचा कोर्टात अर्ज; आजच्या सुनावणीत काय घडलं? - Marathi News | Walmik Karad application in court in Santosh Deshmukh murder case; What happened in today's hearing? Ujjwal nikam in court | Latest beed News at Lokmat.com

बीड :"मी खुनात नाही, खंडणीही मागितली नाही"; वाल्मीक कराडचा कोर्टात अर्ज; आजच्या सुनावणीत काय घडलं?

सीआयडीने काही महत्त्वाची कागदपत्रे गोळा केली आहे. कराडसोबत इतर आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. ...

संतोष देशमुखांच्या हत्येचा उत्कृष्ट तपास; २० जणांचा प्रशंसापत्र देऊन गौरव - Marathi News | Excellent investigation into Santosh Deshmukh's murder; 20 Police officers honored with commendation certificates | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुखांच्या हत्येचा उत्कृष्ट तपास; २० जणांचा प्रशंसापत्र देऊन गौरव

सीआयडीने केलेल्या तपासाचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वागत केले. ...

'जेलमध्ये म्हणून वाचलास!' वाल्मीक कराड गँगकडून महादेव गित्तेला धमकी दिल्याचा पत्नीचा आरोप - Marathi News | 'You survived because you were in jail!' Mahadev Gitte's wife alleges that Walmik Karad gang threatened him | Latest beed News at Lokmat.com

बीड :'जेलमध्ये म्हणून वाचलास!' वाल्मीक कराड गँगकडून महादेव गित्तेला धमकी दिल्याचा पत्नीचा आरोप

''बाहेर असता तर सरपंच संतोष देशमुख यांच्यापेक्षाही हालहाल करून भयानक मारले असते'' ...