लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संतोष देशमुख हत्या प्रकरण

Santosh Deshmukh Murder Case

Santosh deshmukh, Latest Marathi News

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
Read More
'तुम्ही आमची बाजू ऐकायला पाहिजे होती..; संतोष देशमुखांच्या मुलीने नामदेव शास्त्रींना ऐकवले - Marathi News | Santosh Deshmukh Case: 'You should have heard our side'; Vaibhavi Deshmukh to Namdev Shastri | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुम्ही आमची बाजू ऐकायला पाहिजे होती..; संतोष देशमुखांच्या मुलीने नामदेव शास्त्रींना ऐकवले

Santosh Deshmukh Case : दिवंगत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय आणि मुलगी वैभवीने आज भगवान गडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली. ...

नैतिक जबाबदारी म्हणजे काय असते धनुभाऊ? - Marathi News | What is moral responsibility, Dhanubhau? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नैतिक जबाबदारी म्हणजे काय असते धनुभाऊ?

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना तर एक विधान भोवले. 'आदर्श' प्रकरणात आरोप झाल्याने अशोकराव चव्हाण यांनाही अल्पावधीत मुख्यमंत्रिपदाची खूर्ची सोडावी लागली. ...

"...तोपर्यंत आम्ही कुणीही स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारला इशारा - Marathi News | None of us will keep quite said Supriya Sule over Santosh Deshmukh Murder Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत आम्ही कुणीही स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारला इशारा

Supriya Sule : "मेट्रो, इतर सुविधांसाठी वापरल्या जाणाऱ्या करोडो रुपयांतील थोडे पैसे गरीब, कष्टकरी रुग्णांसाठी दिले तर काय हरकत आहे?" ...

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालवली; वैभवी देशमुखच्या हाताने प्यायले एक ग्लास पाणी - Marathi News | Manoj Jarange Patil's health deteriorated; he drank a glass of water after the request of the Deshmukh family | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालवली; वैभवी देशमुखच्या हाताने प्यायले एक ग्लास पाणी

Manoj Jarange Health Update: मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण सुरू आहे. ...

'संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण...', पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या - Marathi News | Pankaja Munde, 'I tried to meet Santosh Deshmukh's family', Says Pankaja Munde | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण...', पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

Pankaja Munde on Santosh Deshmukh Murder Case: 'पालकमंत्रिपदावरुन अजिबात नाराज नाही. बीड माझाच आहे, आता जालन्याची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यात आनंद आहे.' ...

देशमुख हत्येच्या निषेधार्थ हजारोंचा जनआक्रोश मोर्चा : धनंजय मुंडे, वाल्मिक कराडविरोधात घोषणा... - Marathi News | Thousands of people protest against Deshmukh's murder: slogan against Dhananjay Munde, Valmik Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशमुख हत्येच्या निषेधार्थ हजारोंचा जनआक्रोश मोर्चा : धनंजय मुंडे, वाल्मिक कराडविरोधात घोषणा...

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि परभणी येथे पाेलीस कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू या दोन्ही घटनांच्या नोंदविला निषेध ...

संतोष देशमुख प्रकरण भोवले; पालकमंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडेंचे नावच नाही... - Marathi News | Maharashtra Guardian Minister List: Dhananjay Munde's name is not in the list of Guardian Ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुख प्रकरण भोवले; पालकमंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडेंचे नावच नाही...

Maharashtra Guardian Minister List : अजित पवारांकडे पुण्यासह बीडचे पालकत्व. ...

'तपासामध्ये गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात, दोषींना सोडणार नाही'; देशमुख हत्या प्रकरणी फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Things have to be kept confidential in the investigation, the guilty will not be spared'; Devendra Fadnavis clearly stated in the Deshmukh murder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"तपासामध्ये गोष्टी गोपनीय ठेवाव्या..."; देशमुख हत्या प्रकरणी फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Walmik Karad : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...