लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संतोष देशमुख हत्या प्रकरण

Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्या

Santosh deshmukh, Latest Marathi News

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
Read More
हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुख पत्नीला काय बोलले?; जबाबातून धक्कादायक दावा उघड - Marathi News | Beed Murder case: What did Santosh Deshmukh say to his wife Ashwini Deshmukh the day before the murder?; Shocking claim revealed in the statement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुख पत्नीला काय बोलले?; जबाबातून धक्कादायक दावा उघड

Santosh Deshmukh Murder: तेव्हापासून संतोष देशमुख अस्वस्थ होते. त्यावेळी पत्नीने पती संतोष देशमुख यांना विचारले तेव्हा त्यांनी या विषयावर पत्नीशी संवाद साधला. ...

मोठी बातमी: कृष्णा आंधळे नाशिकमध्येच? बाईकवर दिसल्याचा दावा, पोलिसांकडून शोध सुरू - Marathi News | Big news santosh deshmukh murder accused Krishna Andhale is in Nashik Claims of being seen on a bike police start search | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोठी बातमी: कृष्णा आंधळे नाशिकमध्येच? बाईकवर दिसल्याचा दावा, पोलिसांकडून शोध सुरू

Krishna Andhale Spotted in Nashik: आरोपी आंधळे हा आपल्या एका मित्रासह आज सकाळी नाशिकमध्ये बाईकवरून फिरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

वाल्मीक कराडने तब्बल सहा वेळा मागितली खंडणी - Marathi News | Santosh Deshmukh case Walmik Karad demanded ransom six times | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडने तब्बल सहा वेळा मागितली खंडणी

आवादा कंपनीतील प्रकल्प अधिकाऱ्याच्या जबाबातून माहिती उघड ...

ते सर्व आरोप बिनबुडाचे..; धनंजय मुंडेंसाठी भाऊ मैदानात, सुरेश धसांवर केली जोरदार टीका - Marathi News | Santosh Deshmukh case , All those allegations are baseless; Ajay Munde backs Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :ते सर्व आरोप बिनबुडाचे..; धनंजय मुंडेंसाठी भाऊ मैदानात, सुरेश धसांवर केली जोरदार टीका

'आम्ही अजून किती दिवस गप्प बसायचे होते? धनंजय मुंडेंसारखे नेते तयार व्हायला 20 वर्षे लागली. त्यांची नाहक बदनामी केली जात आहे.' ...

“खमका, सक्षम अधिकारी हवा, बीड प्रकरणी तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या”; अंजली दमानियांची मागणी - Marathi News | anjali damania demand that state govt should appoint tukaram mundhe for beed santosh deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खमका, सक्षम अधिकारी हवा, बीड प्रकरणी तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या”; अंजली दमानियांची मागणी

Anjali Damania News: तुकाराम मुंढे सक्षम अधिकारी आहेत. आता बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंढे होऊ देत. राज्य सरकारने बीडमध्ये तुकाराम मुंढे यांना अधिकारी म्हणून पाठवले पाहिजे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. ...

माझ्या बाबांचा गुन्हा कोणता? अश्रू ढाळत वैभवीच्या सवालाने गहिवरला मोर्चा - Marathi News | What is my father crime Vaibhavi Deshmukh sheds tears | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या बाबांचा गुन्हा कोणता? अश्रू ढाळत वैभवीच्या सवालाने गहिवरला मोर्चा

धनंजय देशमुखांनी मागितली न्यायाची भीक ...

"संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली"; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, मांडली सविस्तर भूमिका - Marathi News | Pankaja Munde said that her political reputation has been lowered due to the Santosh Deshmukh murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :"संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली"; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत

मस्साजोगचे सरपंच आणि भाजपचे पदाधिकारी असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात देशात चर्चेचा विषय ठरला. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली.  ...

वैभवी देशमुखने रडत रडत केलेल्या भाषणाने बारामतीकर गहिवरले - Marathi News | Janakrosh Morcha in Baramati: Vaibhavi Deshmukh's tearful speech moved the people of Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैभवी देशमुखने रडत रडत केलेल्या भाषणाने बारामतीकर गहिवरले

धनंजय देशमुखांनी शासनाकडे  मागितली न्यायाची भिक ...