लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संतोष देशमुख हत्या प्रकरण

Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्या

Santosh deshmukh, Latest Marathi News

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
Read More
Beed: संतोष देशमुख हत्येचे फोटो पाहून तरुणाचा टोकाचा निर्णय; आंदोलनानंतर स्वतःला संपवले - Marathi News | Beed: Young man's extreme decision after seeing photos of Santosh Deshmukh's murder; commits suicide after protest | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: संतोष देशमुख हत्येचे फोटो पाहून तरुणाचा टोकाचा निर्णय; आंदोलनानंतर स्वतःला संपवले

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे युवकाने घेतले टोकाचे पाऊल ...

संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आधीच बघितले होते का? CM फडणवीस म्हणाले... - Marathi News | When did Chief Minister Devendra Fadnavis see the photos and videos of Santosh Deshmukh's murder? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आधीच बघितले होते का? CM फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis on Santosh Deshmukh Photos: संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आले. हे फोटो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधीच बघितले होते, असे दावे आणि आरोप विरोधकांकडून करण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.  ...

मुंडेंना उपचारासाठी विदेशात जाऊ देऊ नका; मराठा क्रांती मोर्चाची मागणी, पुण्यातील घरासमोर आंदोलन - Marathi News | Do not allow dhananjay munde to go abroad for treatment Demand of Maratha Kranti Morcha protest in front of house in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंडेंना उपचारासाठी विदेशात जाऊ देऊ नका; मराठा क्रांती मोर्चाची मागणी, पुण्यातील घरासमोर आंदोलन

संतोष देशमुख हत्येच्या गुन्ह्याबाबत त्यांची चौकशी व्हावीच, मात्र अशाच प्रकारांमधून त्यांना जमा केलेल्या संपत्तीवरही टाच आणली पाहिजे ...

"धनंजय मुंडेंना सहआरोपी करा ही भाजपचीच मागणी"; जितेंद्र आव्हाड म्हणाले, "प्रकरण सुरु झालं..." - Marathi News | BJP demands to make Dhananjay Munde a co accused in santosh deshmukh case says Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडेंना सहआरोपी करा ही भाजपचीच मागणी"; जितेंद्र आव्हाड म्हणाले, "प्रकरण सुरु झालं..."

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुडेंबाबत मोठा दावा केला आहे. ...

BLOG - गुन्हेगारांना मिळणारा राजाश्रय! ना पोलिसांचा धाक ना कायद्याची भीती; कोण आहे जबाबदार? - Marathi News | Santosh Deshmukh Murder Case: Criminals getting Political protection! Neither fear of police nor fear of law; Who is responsible? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BLOG - गुन्हेगारांना मिळणारा राजाश्रय! ना पोलिसांचा धाक ना कायद्याची भीती; कोण आहे जबाबदार?

इतक्या निर्दयीपणे भयानक हत्या, मृतदेहाची विटंबना आणि खिदळणाऱ्या चेहऱ्यांचे आरोपी पाहून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. ...

पोलिसांच्या अक्षम्य हयगयीमुळेच ही घटना घडली, त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे: धनंजय देशमुख - Marathi News | This incident happened due to the inexcusable negligence of the police, they too should be punished: Dhananjay Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलिसांच्या अक्षम्य हयगयीमुळेच ही घटना घडली, त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे: धनंजय देशमुख

भावाला जसे तडफडून मारले, तसेच या सर्वांना फाशीचीच शिक्षा व्हावी; फोटो व्हायरलनंतर धनंजय देशमुख धायमोकलून रडले ...

आईकडे जायची हिंमत नाही; भावासाठी फुटला अश्रूबांध; फोटो आल्यानंतर धनंजय देशमुख धाय मोकलून रडले - Marathi News | i do not have the courage to go to my mother tears welled up of dhananjay deshmukh after seeing santosh deshmukh viral photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईकडे जायची हिंमत नाही; भावासाठी फुटला अश्रूबांध; फोटो आल्यानंतर धनंजय देशमुख धाय मोकलून रडले

‘आई रोज पाहतेय... तिच्याकडे जायची हिंमत होत नाहीये...’ असे म्हणत धनंजय देशमुख यांनी भावनांना वाट मोकळी केली. ...

अग्रलेख: अखेर धनंजय मुंडेंची गच्छंती! इतकी मग्रुरी, निर्ढावलेपणा आजवर कधी पाहिला नव्हता - Marathi News | lokmat editorial finally dhananjay munde resignation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: अखेर धनंजय मुंडेंची गच्छंती! इतकी मग्रुरी, निर्ढावलेपणा आजवर कधी पाहिला नव्हता

धनंजय मुंडे ही सध्याची राजकीय वृत्ती, प्रवृत्ती आणि विकृती आहे. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक कराड गोत्यात आल्यानंतर मुंडेंच्या ‘पापाचे घडे’ भरले. ...