Santosh Bangar संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील राजकारणी आहेत. कळमनुरी विधानसभा मतदार संघातून २०१९ साली झालेल्या निवडणुकीत आमदार म्हणून विजयी. तसेच शिवसेना पक्षाचे २०१७ पासून हिंगोली जिल्हाध्यक्ष आहेत.
Read more