''गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता'', असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी शनिवारी (7 जुलै) केले होते. ...
देहूगाव-देहूरोड पालखी मार्गावर देहूरोड लष्करी हद्दीत अशोकनगर-चिंचोलीपासून ते झेंडेमळा दरम्यानच्या अवघ्या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर पन्नासहून अधिक लहानमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. खड्डे चुकविताना वाहनचालकांना अक्षरश: कसरत करावी ...
अकोला-वारकरी संप्रदायाची महती गत अठ्ठावीस वर्षांपासून सातत्याने समाजात प्रवाहित करणाºया कौलखेड परिसरातील संत आदिशक्ती मुक्ताई मंडळाच्या वतीने संत वासुदेव महाराज यांच्या स्मृतीत रिंग रोड परिसरात आयोजित श्रीसंत तुकाराम महाराज गाथा सप्ताहास मंगळवारी मोठ ...
संतांनी जोपासलेली एकात्मतेची दृष्टी विकसित होण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले. ...
जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या जन्मदिनानिमित्त श्री संत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने १६ ते २९ जानेवारीदरम्यान गोपाळपुरा वैकुंठ मंदिर व मुख्यमंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सौजन्यांचे हिशेबनीस होण्यापेक्षा संतसाहित्य वाचून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, अशा कडव्या शब्दांत संभाजीमहाराज मोरे (देहूकर) यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ...