लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संत तुकाराम

संत तुकाराम, मराठी बातम्या

Sant tukaram, Latest Marathi News

Bageshwar Baba: बागेश्वर बाबांच्या फोटोला जोडे मारत तीव्र संताप, कुणबी समाज रस्त्यावर - Marathi News | Intense anger, Kunbi community on the streets, linking Bageshwar Baba's photo in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बागेश्वर बाबांच्या फोटोला जोडे मारत तीव्र संताप, कुणबी समाज रस्त्यावर

संताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रभूमीला व महामानवांना सार्वजनिक सभा, कथा, राजकीय मेळाव्यांत अवमानजनक विधानांतून बदनाम करण्याची स्पर्धाचं सुरू झाल्याचे दिसत आहे ...

Bageshwar Baba: “संतांवर कोणी न बोलण्याचा कायदा करा”; बागेश्वर बाबाने तुकोबांबद्दल केलेल्या विधानानंतर मागणी - Marathi News | dehu sansthan trustee manik maharaj more reaction on bageshwar dhirendra krishna maharaj controversial statement on sant tukaram maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संतांवर कोणी न बोलण्याचा कायदा करा”; बागेश्वर बाबाने तुकोबांबद्दल केलेल्या विधानानंतर मागणी

Bageshwar Baba: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल बागेश्वर बाबाने केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर देहू संस्थानाने वारकऱ्यांना एक आवाहन केले आहे. ...

Bageshwar Baba: बागेश्वर बाबाचे तुकोबारायांबद्दल आक्षेपार्ह विधान! रोहित पवार संतप्त; म्हणाले, “याची बडबड...”  - Marathi News | ncp rohit pawar slams bageshwar dham dhirendra krishna shastri over statement on sant tukaram maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बागेश्वर बाबाचे तुकोबारायांबद्दल आक्षेपार्ह विधान! रोहित पवार संतप्त; म्हणाले, “याची बडबड...”

Bageshwar Baba: बागेश्वर बाबाने संत तुकाराम महाराजांवर केलेल्या विधानावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

गोंडवाना विद्यापीठात सुरू होणार संत तुकाराम अध्यासन केंद्र - Marathi News | Sant Tukaram Study Center to be started in Gondwana University | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोंडवाना विद्यापीठात सुरू होणार संत तुकाराम अध्यासन केंद्र

Nagpur News गोंडवाना विद्यापीठात संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला विद्यापीठाच्या पहिल्या अधिसभेत सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे. ...

आता सोशल मीडियावर ‘तुका म्हणे’चा मेसेज फॉरवर्ड केल्यास दाखल होणार गुन्हा - Marathi News | Now if you forward the message of 'Tuka mhane' on social media, a case will be filed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता सोशल मीडियावर ‘तुका म्हणे’चा मेसेज फॉरवर्ड केल्यास दाखल होणार गुन्हा

नवीन वर्षाला निरोप देताना सोशल मीडियावर ‘तुका म्हणे’ असा शब्दप्रयोग करून मेसेज व्हायरल केले जातात.... ...

टाळ-मृदंगाचा निनाद अन् ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष; अलंकापुरीत लाखो वैष्णवांचा मेळा - Marathi News | sant dnyaneshwar maharaj alandi lakhs of citizens kartiki ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाळ-मृदंगाचा निनाद अन् ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष; अलंकापुरीत लाखो वैष्णवांचा मेळा

रविवारी पहाटेपासूनच नगरप्रदक्षिणा मार्ग दिंड्या आणि पालख्यांमधील भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता ...

दुबईच्या राम मंदिरात माऊली अन् तुकोबांचा गजर; प्रथमच परदेशात संतांच्या विचारांचा प्रचार - Marathi News | For the first time sant tukaram and sant dnyaneshwar maharaj ideas in dubai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुबईच्या राम मंदिरात माऊली अन् तुकोबांचा गजर; प्रथमच परदेशात संतांच्या विचारांचा प्रचार

विश्वभ्रमण दिंडी २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही दिंडी आळंदी - पुणे - दुबई - राम मंदिर - बरजुमान - अबुदाबी - शारजा - पुणे - आळंदी असा प्रवास करणार ...

इंदापुरातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर तुकोबांच्या पालखीचे सराटीकडे प्रस्थान - Marathi News | ashadhi wari 2022 After a two day stay in Indapur Tukobas palanquin left for Sarati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुरातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर तुकोबांच्या पालखीचे सराटीकडे प्रस्थान

सोमवारी पुणे जिल्ह्यातील सराटी येथे पालखीचा शेवटचा मुक्काम... ...