लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, मराठी बातम्या

Sant tukaram maharaj palkhi sohala, Latest Marathi News

जाऊ देवाचिये गावा : तुकोबांच्या पालखीची आगेकूच, लष्कराने केले जंगी स्वागत - Marathi News | army gives grand welcome to Sant Tukaram Palkhi at dehuroad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाऊ देवाचिये गावा : तुकोबांच्या पालखीची आगेकूच, लष्कराने केले जंगी स्वागत

संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने आजपासून पंढरीकडे आगेकूच केली असून चिंचोलीचा विसावा आणि जेवण घेत आकुर्डीकडे मार्गक्रमण सुरु केले आहे.  ...

Pandharpur wari 2018 :इंद्रायणीतीर भक्तीने ओसंडला : तुकोबारायांचे पंढरीकडे प्रस्थान  - Marathi News | Pandharpur wari 2018: Sant Tukaram Palkhi's departure towards Pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur wari 2018 :इंद्रायणीतीर भक्तीने ओसंडला : तुकोबारायांचे पंढरीकडे प्रस्थान 

३३३व्या पालखी सोहळ्यात राज्यभरातील वारकरी आणि देहूकर सहभागी झाले असून इंद्रायणीकाठी वैष्णवांचा मेळा भरल्याचा भास होत आहे.  ...

‘नेत्रवारी’साठी फेसबुक दिंडी सज्ज - Marathi News | Facebook Dindi Ready for 'Netravari' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘नेत्रवारी’साठी फेसबुक दिंडी सज्ज

‘आम्ही नेत्रदान करणार, तुम्हीही करा. चला नेत्रवारीमध्ये सहभागी होऊ या..’ असे ब्रीदवाक्य सोबत घेऊन फेसबुक दिंडी टीमने उत्साहात या अभियानाला प्रारंभ केला आहे. ...