लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, मराठी बातम्या

Sant tukaram maharaj palkhi sohala, Latest Marathi News

Ashadhi Wari: 'ग्यानबा तुकाराम, माऊली-माऊली...' च्या जयघोषात इंदापुरात दुसरे अश्व रिंगण - Marathi News | Ashadhi Wari sant Shrestha Tukaram Maharaj Palkhi Festival's second horse arena was staged in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ग्यानबा तुकारामा' च्या जयघोषात इंदापुरात तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे अश्व रिंगण

सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे निमगाव केतकीहून इंदापूर शहरात आगमन झाले... ...

'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास' तुकोबांच्या आगमनाने निमगाव केतकी ‘विठुमय’ - Marathi News | Sant Tukaram Maharaj palkhi enter in nimgao ketki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास' तुकोबांच्या आगमनाने निमगाव केतकी ‘विठुमय’

'ज्ञानोबा- माऊली तुकाराम' च्या जयघोषात अन् भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे निमगाव केतकी येथे आगमन ...

टाळ - मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी; तुकोबांची पालखी अंथुर्णेला मुक्कामी - Marathi News | Taal Mridanga and warkari stunned at Vitthal name sant tukaram palkhi stay at Anthurne | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाळ - मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी; तुकोबांची पालखी अंथुर्णेला मुक्कामी

अंथुर्णे गावात पालखी आल्यानंतर लेझीम पथकाने स्वागत तर धोतराच्या पायघड्या घालून ग्रामस्थांकडून आदरातिथ्य ...

VIDEO: "रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंगे सावळ्याच्या अंगणी" बेलवाडीत पहिले अश्व रिंगण - Marathi News | The first horse arena of Sant Tukaram Maharaj's palanquin ceremony was carried out with enthusiasm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंगे सावळ्याच्या अंगणी" बेलवाडीत पहिले अश्व रिंगण

अश्व रिंगण सोहळ्याची सुरूवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली... ...

वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठुरायाच्या भेटीचा आनंद; तुकोबांची पालखी सणसरला मुक्कामी - Marathi News | The joy of Vithuraya's visit on the faces of the warkars; Tukob's palanquin stay at Sansar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठुरायाच्या भेटीचा आनंद; तुकोबांची पालखी सणसरला मुक्कामी

इंदापूर तालुक्याचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले सारथ्य ...

Video: मेंढ्या धावल्या रिंगणी...! गजर हरिनामाचा...! इंदापूरात तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्यांचे रिंगण - Marathi News | Video: Sheep ran to the arena...! Alarm Harinamacha...! In Indapur, the rams of sheep surround the palanquins of Tukobs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मेंढ्या धावल्या रिंगणी...! गजर हरिनामाचा...! इंदापूरात तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्यांचे रिंगण

हरिनामाच्या गजरात अन् हजारो भाविकांच्या उपस्थितीत मेंढ्या धावल्या रिंगणी ...

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत स्वागत; अजितदादांनी केले रथाचे सारथ्य - Marathi News | Reception of Saint Shri Tukaram Maharaj Palkhi in Baramati Ajit pawar drove the chariot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत स्वागत; अजितदादांनी केले रथाचे सारथ्य

टाळ - मृदंग, गुलाबपाण्याचा सुगंध आणि विठोबाच्या जयघोषाने अवघा आसमंत भारावला ...

Lokmat Impact: पालखी सोहळ्यात विनापरवाना डीजे वापरणाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | Lokmat Impact Action will be taken against those using unlicensed DJs in palanquin celebrations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी सोहळ्यात विनापरवाना डीजे वापरणाऱ्यांवर होणार कारवाई; बारामती शहर पोलिसांचा इशारा

याबाबतचा आदेश बारामती नगरपालिकेने काढलेला आहे... ...