लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर पालखी

संत ज्ञानेश्वर पालखी

Sant dnyaneshwar palkhi, Latest Marathi News

सारा दिवे घाट झाला माऊलीमय ; बघा अपूर्व चित्रण ! - Marathi News | Sara Dive Ghat landed; See an illustration! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सारा दिवे घाट झाला माऊलीमय ; बघा अपूर्व चित्रण !

हरिनामाच्या गजरात दिवे घाट सर.. - Marathi News | dive Ghat cross with name of god ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरिनामाच्या गजरात दिवे घाट सर..

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ‘एवढा करा उपकार!  देवा सांगा नमस्कार...’असे म्हणत शहरातील भक्तांनी निरोप दिला. ...

Pandhari Chi Wari: पुणेकरांचा भावपूर्ण निरोप घेत पालख्या पंढरीकडे मार्गस्थ   - Marathi News | palkhi's are going way to Pandhari after punekars love | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandhari Chi Wari: पुणेकरांचा भावपूर्ण निरोप घेत पालख्या पंढरीकडे मार्गस्थ  

शुक्रवारी सकाळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाल्या... ...

वारकऱ्यांच्या स्वयंपाकावेळी सिलेंडरने घेतला पेट ; अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात  - Marathi News | The cylinder taken fire during cooking of wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकऱ्यांच्या स्वयंपाकावेळी सिलेंडरने घेतला पेट ; अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात 

शाळेत वारकरी मुक्कामास असताना स्वयंपाकावेळी एका गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. ...

भक्तिरसात न्हाऊन निघाली पुण्यनगरी ! - Marathi News | sant dnyaneshwar and sant tukaram maharaj palkhi sohla came in pune! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भक्तिरसात न्हाऊन निघाली पुण्यनगरी !

टाळ-मृदंगाच्या तालावर मुखी अखंड हरिनामाचा गजर, भजनाच्या चालीवर ठेका धरलेल्या भगव्या पताका, भजनामध्ये तल्लीन झालेले वारकरी व डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला, असा वैष्णवांचा मेळा बुधवारी (दि.२६) रात्री पुण्यात विसावला... ...

फेसबुक आणि व्हाट्सऍप पहिल्यांदा उकिरड्यावर थुंका : भिडे गुरुजींनी उपटले तरुणांचे कान  - Marathi News | first shut down your Facebook and Whatsapp : Sambhaji Bhide Guruji | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुक आणि व्हाट्सऍप पहिल्यांदा उकिरड्यावर थुंका : भिडे गुरुजींनी उपटले तरुणांचे कान 

फेसबुक आणि व्हाट्सऍपवर अजिबात शहाणपणा करायचा नाही.फेसबुक आणि व्हाट्सऍपची खेटर आपल्या कार्यात येता कामा नये. त्यामुळे ते पहिल्यांदा उकिरड्यावर थुंका अशा शब्दात संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी तरुणांचे कान उपटले.  ...

भिडे गुरुजींनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले पण..... - Marathi News | Bhide Guruji devote of Sant Dnyaneshwar Maharaj's palkhi but ..... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडे गुरुजींनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले पण.....

पालखीच्या मार्गात कोणत्याही वेगळ्या संघटनेला घुसण्यास मज्जाव करावा असे पत्र संत ज्ञानेश्वर महाराज पालखी समितीने पुणे पोलिसांना दिले होते. ...

पंढरीची वारी देवाला भेटण्याचा राजमार्ग :- बबनराव पाचपुते - Marathi News | Pandhari wari means meet to God way : - Babanrao Pachpute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरीची वारी देवाला भेटण्याचा राजमार्ग :- बबनराव पाचपुते

संतांच्या संगतीत राहून सत्कर्म करत राहा. हे शरीर परोपकारासाठी आहे. हे ही विसरू नका... ...