लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर पालखी

संत ज्ञानेश्वर पालखी

Sant dnyaneshwar palkhi, Latest Marathi News

Pandharpur Wari 2021 : शिवनेरी बसने माऊलींच्या पादुका पंढरीला जाणार; दीड किमी पायीवारी होणार - Marathi News | Pandharpur Wari 2021: Sant Dnyaneshwar Maharaj palkhi will go to Pandhari by two Shivneri buses; It will be a 1.5 km walk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari 2021 : शिवनेरी बसने माऊलींच्या पादुका पंढरीला जाणार; दीड किमी पायीवारी होणार

आळंदी ते वाखरी विनाथांबा प्रवास; दीड किमी होणार पायीवारी ...

ठरलं! आषाढी वारीसाठी पालख्यांच्या प्रस्थान ते स्वगृही सुरक्षित पोहचविण्याची इंसिडेंट कमांडरकडे जबाबदारी - Marathi News | Incident Commander responsible for safe journey of Palkhi sohla for Ashadi Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठरलं! आषाढी वारीसाठी पालख्यांच्या प्रस्थान ते स्वगृही सुरक्षित पोहचविण्याची इंसिडेंट कमांडरकडे जबाबदारी

आषाढी यात्रेसाठी पादुका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत नियोजन करण्याकरीता इंसिडेंट कमांडर यांची नियुक्ती करणे आवश्यक... ...

वारीबाबतच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शासकीय कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करणार; विश्व हिंदू परिषदेचा इशारा - Marathi News | If the demands of Wari are not met, there will be a state-wide agitation in front of government offices; Warning of Vishwa Hindu Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीबाबतच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शासकीय कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करणार; विश्व हिंदू परिषदेचा इशारा

पालखी सोहळ्यात सरकारकडून होणा-या दडपशाहीचा निषेध, मानाच्या प्रत्येक पालखी सोबत किमान ४० ते ५० वारक-यांना वारी करण्याची परवानगी द्यावी अन्यथा१७ जुलैला आंदोलनाचा इशारा ...

संत सोपानदेव मंदिरात 'विठू नामाचा गजर अन् राम कृष्ण हरीच्या जयघोषात' मेंढ्यांचे पहिले प्रतिकात्मक रिंगण - Marathi News | The first symbolic arena of sheep in the temple of Saint Sopandev | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत सोपानदेव मंदिरात 'विठू नामाचा गजर अन् राम कृष्ण हरीच्या जयघोषात' मेंढ्यांचे पहिले प्रतिकात्मक रिंगण

दरवर्षी पालखी प्रस्थान झाल्यावर सहाव्या दिवशी बारामती तालुक्यातील पिंपळी- लिमटेक येथे मेंढ्यांचे रिंगण घेण्यात येते ...

फलटणमध्ये माउलींसाठी प्रतिकात्मक समाजआरती - Marathi News | Symbolic Samajarti for Maulis in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणमध्ये माउलींसाठी प्रतिकात्मक समाजआरती

sant dnyaneshwar palkhi Satara : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा यंदाही रद्द झाला असला तरी फलटणमध्ये  विमानतळावर प्रतीकात्मक समाज आरती व माऊलीची पूजा करण्यात आली. ...

देहूत मंदिराच्या आवारात ज्ञानोबा - तुकारामांच्या गजरात रंगला पहिला गोल रिंगण सोहळा - Marathi News | The first round arena ceremony was held in the premises of Dehut temple at the behest of Znanoba-Tukaram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहूत मंदिराच्या आवारात ज्ञानोबा - तुकारामांच्या गजरात रंगला पहिला गोल रिंगण सोहळा

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हे प्रतिकात्मक रिंगण ...

‘बा विठ्ठला आजही आली नाही माझ्या माऊलींची वारी’; पालखी सोहळा रद्द झाल्याने वारकरी हिरमुसले - Marathi News | Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremoney cancellation due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बा विठ्ठला आजही आली नाही माझ्या माऊलींची वारी’; पालखी सोहळा रद्द झाल्याने वारकरी हिरमुसले

तिथीनुसार शुक्रवारी नीरा नदीच्या पैलतीरावरील दत्तघाटावर माऊलींच्या चल पादुकांना स्नान घातले जाते. ...

LIVE - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कीर्तन सोहळा । Sant Dnyaneshwar Maharaj Dindi - Marathi News | LIVE - Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Kirtan Ceremony. Sant Dnyaneshwar Maharaj Dindi | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :LIVE - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कीर्तन सोहळा । Sant Dnyaneshwar Maharaj Dindi

...