लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर पालखी

संत ज्ञानेश्वर पालखी

Sant dnyaneshwar palkhi, Latest Marathi News

आळंदी: माऊलींचा आषाढी पालखी सोहळा स्वगृही परतला - Marathi News | sant dnaneshwar palkhi sohla ashadhi palkhi ceremony returns home alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी: माऊलींचा आषाढी पालखी सोहळा स्वगृही परतला

‘श्रीं’च्या भेटीने भाविकांचे डोळे पाणावले... ...

Ashadhi Wari: परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान  - Marathi News | on the return journey sant dnyaneshwar palkhi visit neera river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान 

आषाढी एकादशीच्या पांडूरंगाच्या दर्शनानंतर सोमवारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश ...

विठ्ठलाचं दर्शन अपूर्णच राहिलं...! सोपानकाकांच्या पालखी रथाला खांदा देत ‘त्याने’ सोडला जीव - Marathi News | Vitthal darshan remained incomplete Leaving Sopankaka palakhi chariot on his shoulder he left | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठ्ठलाचं दर्शन अपूर्णच राहिलं...! सोपानकाकांच्या पालखी रथाला खांदा देत ‘त्याने’ सोडला जीव

गेल्या दहा वर्षांपासून सर्जा सोपानकाकांचा पालखी रथ ओढत होता ...

वैष्णवांचा मेळावा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी फलटणनगरीत विसावला, माउलींच्या अखंड नामघोष - Marathi News | Arrival of Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony in Phaltan city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वैष्णवांचा मेळावा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी फलटणनगरीत विसावला, माउलींच्या अखंड नामघोष

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी चार वाजता फलटण शहरामध्ये आगमन झाले. ...

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तरडगावहून फलटणकडे मार्गस्थ, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी - Marathi News | Dnyaneshwar Mauli's Palkhi on the way from Tardgaon to Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तरडगावहून फलटणकडे मार्गस्थ, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

पालखीचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. पान, फूल, बुक्याच्या उधळणीत माउली भक्तांनी दर्शन घेतले. ...

सातारा: video चांदोबाचा लिंबमध्ये माउलींचे पहिले रिंगण उत्साहात, वरुणराजाचीही हजेरी - Marathi News | The first standing rigan of Shri Sant Dnyaneshwar Mauli Wari was held at Chandobacha Limb in Phaltan taluka on Thursday evening | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: video चांदोबाचा लिंबमध्ये माउलींचे पहिले रिंगण उत्साहात, वरुणराजाचीही हजेरी

‘माऊली... माऊली....’ असा गगनभेदी घुमणारा आवाज..., लाखो वारकऱ्यांच्या ताणलेल्या नजरा अन् रोखलेला श्वास अशातच वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींच्या व अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत उपस्थित वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ...

Video: 'माऊली माऊली' च्या जयघोषात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान - Marathi News | Bathing in the footsteps of Goddess of Knowledge in the holy shrine of Nira river in the triumph of 'Mauli Mauli' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'माऊली माऊली' च्या जयघोषात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान

माऊलींच्या सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्यातून निरोप ...

video संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन, निरा स्नानानंतर पालखी लोणंदकडे - Marathi News | Arrival of Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi in Satara, after Nira Snan Palkhi to Lonand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :video संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन, निरा स्नानानंतर पालखी लोणंदकडे

माऊलींच्या पादुका स्नानाचा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांनी निरा नदीकाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी माऊली.. माऊलीचा अखंड जयघोष करण्यात आला. ...