लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर पालखी

संत ज्ञानेश्वर पालखी

Sant dnyaneshwar palkhi, Latest Marathi News

Ashadhi Wari: ज्ञानोबांनी घेतला खंडेरायाचा निरोप; लाखो वैष्णव अन् माऊलींचे वाल्हेकडे प्रस्थान - Marathi News | sant dnyaneshwar palkhi go to valhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: ज्ञानोबांनी घेतला खंडेरायाचा निरोप; लाखो वैष्णव अन् माऊलींचे वाल्हेकडे प्रस्थान

सकाळी ७ वाजता हस्ते माऊलींच्या पादुकांची पूजा केल्यानंतर सोहळ्याने जेजुरी मुक्काम हलवून वाल्हेकडे प्रस्थान ठेवले ...

Ashadhi Wari 2022: वैष्णवांचा मेळा जेजुरी गडाच्या पायथ्याशी विसावला; माऊलींचे भंडाऱ्याच्या उधळणीत स्वागत - Marathi News | welcome to sant dnyaneshwar palkhi in jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2022: वैष्णवांचा मेळा जेजुरी गडाच्या पायथ्याशी विसावला; माऊलींचे भंडाऱ्याच्या उधळणीत स्वागत

ओव्या आणि टाळ मृदंगाच्या गजरात श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा वैष्णव मेळा जेजुरी मुक्कामी पोहोचला ...

माऊली खंडेरायाच्या भेटीला निघाले; जेजुरी गड वैष्णवांच्या मेळ्याने फुलून गेला - Marathi News | Mauli went to visit Khanderaya; The Jejuri fort blossomed with a fair of Vaishnavism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली खंडेरायाच्या भेटीला निघाले; जेजुरी गड वैष्णवांच्या मेळ्याने फुलून गेला

वारकऱ्यांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडार खोबऱ्याची उधळण करीत कुलदैवत खंडेरायाचे दर्शन घेतले ...

लावणी कलावंतांकडून वारकऱ्यांची सेवा; जेवणाबरोबरच लावणी व भक्तिगीतांचा अनोखा कार्यक्रम - Marathi News | Service to Warkaris by lavani artists A unique program of lavani and devotional songs along with the meal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लावणी कलावंतांकडून वारकऱ्यांची सेवा; जेवणाबरोबरच लावणी व भक्तिगीतांचा अनोखा कार्यक्रम

दोन वर्षाच्या खंडानंतर परत जोमाने लावणी कलावंतांनी वारीतील वारकऱ्यांची सेवा केली ...

माऊलींच्या पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळेंनी खेळली फुगडी; पाहा व्हिडिओ - Marathi News | fugdi played by Supriya Sule at sant dnyaneshwar Maulis Palkhi ceremony Watch the video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळेंनी खेळली फुगडी; पाहा व्हिडिओ

स्थानिक नागरिकांनीही माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती... ...

PHOTOS | माऊलींच्या पालखीने ओलांडला दिवे घाट; पावसामुळे वारकऱ्यांचा उत्साह दुणावला - Marathi News | dive Ghat crossed by sant dnyaneshwar Mauli palkhi ashadhi wari | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :PHOTOS | माऊलींच्या पालखीने ओलांडला दिवे घाट; पावसामुळे वारकऱ्यांचा उत्साह दुणावला

दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडच्या दिशेने रवाना झाली. पालखी मार्गावरील अवघड समजला जाणारा दिवे घाट लाखो वारकऱ्यांनी अगदी सहजरित्या पार केला. यावेळी वरुणराजाच्या हजेरीमुळे वारकऱ्यांचा उत्साह दुणावला होता... (सर्व ...

नजर काहीशी अंधूक; तरुणांना लाजवेल असा उत्साह, तब्बल ९८ वर्षांच्या आजोबांची ५६ वी वारी - Marathi News | also a 98 year old senior in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नजर काहीशी अंधूक; तरुणांना लाजवेल असा उत्साह, तब्बल ९८ वर्षांच्या आजोबांची ५६ वी वारी

जिद्द, आत्मविश्वास अन् माऊलीला भेटण्याची आस काय असते, याचे उत्तम उदाहरण ...

विठुरायाने यांना बुद्धी द्यावी! पिंपरीत पालखी सोहळ्यात चोरी; ११ महिलांसह ३७ जणांना अटक - Marathi News | The smirking smiles of the thieves at the Pimpri Palkhi ceremony 37 arrested including 11 women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विठुरायाने यांना बुद्धी द्यावी! पिंपरीत पालखी सोहळ्यात चोरी; ११ महिलांसह ३७ जणांना अटक

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा आणि दिघी पोलिसांनी ही कारवाई केली ...