Ashadhi Ekadashi : विठू-माऊलीचे दर्शन घेण्यासाठी अंदाजे 10 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांच्या या दैदिप्यमान सोहळ्याने अवघी पंढरी विठुनामाच्या जयघोषात दुमदुमल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात कडक पोलीस ब ...
आळंदी हून माउली आज पंढरीच्या भेटीला निघाल्या. लोकसंग्रह हा अनेक कारणांसाठी केला जातोे; परंतु संत लोकसंग्रह करतात ते आयुष्याची उंची वाढविण्यासाठी. व्यवहारी जगातला लोकसंग्रह हा संघर्षासाठी असतो किंवा व्यवहारी संपदेसाठी असतो. व्यवहारी सोहळे हे तत्कालीन ...
टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी वारीने पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नीरा स्नानानंतर आज शुक्रवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. ...
वाल्हेकर ग्रामस्थांनी जोरजोरात ‘माऊली-माऊली’च्या घोषणा देत व टाळ्यांचा तालावर माऊलींच्या अश्वांचे व पालखी रथाचे जोरदार स्वागत केले. यावेळी संपूर्ण वातावरण माऊलीमय झाले होते. ...
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद नाही.सर्व जाती धर्माचे लोक स्वतःला विसरून आणि एकमेकांत असलेल्या माऊली''चा आदर करून वारी करत असतात. ...