शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : Bold With Beauty! संस्कृतीच्या हॉट फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

फिल्मी : नथीचा नखरा... बालगुडेच्या मराठमोळ्या शृंगारात दिसली महाराष्ट्राची 'संस्कृती'

फिल्मी : PICS: ग्लॅमरसच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देते ही मराठी अभिनेत्री, पाहा घायाळ करणाऱ्या अदा

फिल्मी : उलाला...! शिमर ड्रेसमधल्या संस्कृती बालगुडेच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड, दिसतेय इतकी सुंदर

फिल्मी : संस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ!

फिल्मी : मराठमोळी ही अभिनेत्री ग्लॅमरसच्या बाबतीत बॉलिवूडच्या आलिया भट व अनन्या पांडेला देते टक्कर, पहा हे फोटो

फिल्मी : अभिनेत्री संस्कृती बालगुडे साडीत दिसते भलतीच सुंदर, पहा हे तिचे फोटो

फिल्मी : Throwback : संस्कृती बालगुडेने शेअर केले मालदीव व्हॅकेशनमधील बोल्ड फोटो, पहा फोटो

फिल्मी : पाहा मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेचे एकापेक्षा एक सुंदर फोटो !

फिल्मी : या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले ब्लेझरमध्ये फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी