शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : PHOTO: बाबो! मराठी अभिनेत्रीचं जंगलात बोल्ड फोटोशूट; दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ

फिल्मी : क्षणभर विश्रांती! गावाकडे रमली संस्कृती बालगुडे; कुटुंबीयांसोबत स्पेंड करतेय क्वालिटी टाईम

फिल्मी : फ्लावर नहीं फायर है..! संस्कृती बालगुडेनं केले शॉर्ट हेअर, डॅशिंग अंदाजातील फोटोशूट चर्चेत

फिल्मी : संस्कृती बालगुडेचा किलर स्टायलिश लुक! पाहा फोटो

फिल्मी : धक धक करने लगा..! अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या कातिल अदा; एकदा पाहाच हे फोटो

फिल्मी : मराठी अभिनेत्रीला आला चाहत्याचा विचित्र अनुभव, म्हणाली, आता अ‍ॅसिड अ‍ॅटॅक...

फिल्मी : Diwali 2021: मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रींनी फोटो शेअर करत चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

फिल्मी : संस्कृती बालगुडेच्या फोटोमुळे सोशल मीडियावर धुरळा,चाहते झाले घायाळ

फिल्मी : Bold With Beauty! संस्कृतीच्या हॉट फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

फिल्मी : नथीचा नखरा... बालगुडेच्या मराठमोळ्या शृंगारात दिसली महाराष्ट्राची 'संस्कृती'