Join us  

धक धक करने लगा..! अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या कातिल अदा; एकदा पाहाच हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 5:00 PM

1 / 10
अभिनेत्री संस्कृती बालगुडेही सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
2 / 10
संस्कृती आपल्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफबाबतची सगळी माहिती चाहत्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देत असते.
3 / 10
संस्कृतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ज्यातील तिच्या अदा पाहून तिचे चाहते घायाळ झालेत.
4 / 10
पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली.
5 / 10
ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत.
6 / 10
कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे.
7 / 10
तिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत.
8 / 10
अनेक सिनेमे न स्वीकारता सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते.
9 / 10
तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती.
10 / 10
यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
टॅग्स :संस्कृती बालगुडे