शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : संस्कृती बालगुडेच्या 'संभवामी युगे युगे'साठी अभिनेता सुमित राघवन देणार कृष्णाचा आवाज!

फिल्मी : व्वा रे पठ्ठ्या! MPSCमध्ये महाराष्ट्रातून ४२वा आला मराठी अभिनेत्रीचा भाऊ; आनंद गगनात मावेना

फिल्मी : संस्कृती बालगुडेच्या श्रीकृष्ण रुपामागचं सीक्रेट आलं समोर, खुद्द तिनेच केला खुलासा

फिल्मी : 'कृष्ण' रूपातील 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

फिल्मी : ...अन् चित्रपटातील कास्टिंग अचानक बदललं, करिअरमधील रिजेक्शनबाबत संस्कृती बालगुडेचा खुलासा

फिल्मी : मी सोशल मीडिया बंद केलं कारण..., संस्कृती बालगुडेचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं?

फिल्मी : 'पिंजरा'नंतर मराठी मालिकांमध्ये काम का केलं नाही? संस्कृती बालगुडेने सांगितलं कारण, म्हणाली-

फिल्मी : Exclusive: ..अन् माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आलं; संस्कृती बालगुडेचा सिनेमा जागतिक स्तरावर गाजला, प्रेक्षकांनी दिलं स्टॅण्डिंग ओव्हेशन

फिल्मी : 'या' कारणामुळे संस्कृती बालगुडे वापरत नाही whatsapp, म्हणाली- एका व्यक्तीने मेसेज करुन मला...

फिल्मी : आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन, संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव