शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : क्षणभर विश्रांती! गावाकडे रमली संस्कृती बालगुडे; कुटुंबीयांसोबत स्पेंड करतेय क्वालिटी टाईम

फिल्मी : 'या' कारणामुळे संस्कृती बालगुडे वापरत नाही whatsapp, म्हणाली- एका व्यक्तीने मेसेज करुन मला...

फिल्मी : आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन, संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव

फिल्मी : अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं केलं हेअर डोनेशन, बदललेला लूक पाहून चाहते थक्क, व्हिडीओ शेअर करत म्हणाली....

फिल्मी : फ्लावर नहीं फायर है..! संस्कृती बालगुडेनं केले शॉर्ट हेअर, डॅशिंग अंदाजातील फोटोशूट चर्चेत

फिल्मी : संस्कृती बालगुडेला येतो 'या' एका गोष्टीचा राग, सांगितला चित्रपटगृहात घडणारा किस्सा...

फिल्मी : संस्कृती बालगुडेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' सिनेमातून करणार इंडस्ट्रीत एन्ट्री

फिल्मी : संस्कृती बालगुडेचा किलर स्टायलिश लुक! पाहा फोटो

फिल्मी : धक धक करने लगा..! अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या कातिल अदा; एकदा पाहाच हे फोटो

फिल्मी : अवयवदानाची महती सांगणारा '८ दोन ७५:फक्त इच्छाशक्ती हवी!' चा ट्रेलर रिलीज