lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडे

Sanskruti balgude, Latest Marathi News

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
'...आणि आईनं मला झाडूनं मारलं', संस्कृती बालगुडेनं सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | '...and mother hit me with a broom', Sanskriti Balgude told 'that' story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...आणि आईनं मला झाडूनं मारलं', संस्कृती बालगुडेनं सांगितला 'तो' किस्सा

Sanskruti Balgude : अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा नुकताच 'चौक' हा चित्रपट रिलीज झाला. ...

मराठी अभिनेत्रीला आला चाहत्याचा विचित्र अनुभव, म्हणाली, "आता अ‍ॅसिड अ‍ॅटॅक..." - Marathi News | sanskruti balgude shares horrible experience her fan called and followed her continuosly | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संस्कृती बालगुडेला आला चाहत्याचा विचित्र अनुभव, म्हणाली, "आता अ‍ॅसिड अ‍ॅटॅक..."

दोन्ही हात मागे लपवत चाहता संस्कृतीसमोर आला तेव्हा... ...

"जो शाळेत माझ्याशी एक शब्दही बोलला नाही त्याने मला", अभिनेत्रीने संस्कृती बालगुडेने सांगितला ‘तो’ किस्सा - Marathi News | Pinjara fame sanskrit balgude share her collage days story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जो शाळेत माझ्याशी एक शब्दही बोलला नाही त्याने मला", अभिनेत्रीने संस्कृती बालगुडेने सांगितला ‘तो’ किस्सा

लोकमत फिल्मीशी बोलताना संस्कृतीने तिचा हा किस्सा सांगितला आहे. ...

रुपेरी पडद्यावर झळकण्यास 'देवमाणूस' सज्ज; 'या' सिनेमात साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | devmanus fame kiran gaikwad new movie upcoming project chowk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपेरी पडद्यावर झळकण्यास 'देवमाणूस' सज्ज; 'या' सिनेमात साकारणार मुख्य भूमिका

Kiran gaikwad: 'काही विषय झालेले असतात काही होणार असतात...',असं म्हणत किरणने या सिनेमाचं डिजिटल पोस्टर शेअर केलं. ...

'देवमाणूस'च्या तालावर नाचले प्रवीण तरडे; खतरनाक डान्स व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Praveen Tarade danced to the tune of kiran gaikwad video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस'च्या तालावर नाचले प्रवीण तरडे; खतरनाक डान्स व्हिडीओ व्हायरल

Pravin tarde: किरणने मुळशी पॅटर्न सिनेमातं आरारारा...खतरनाक हे गाणं लावलं आणि प्रवीण तरडेंनी त्यावर ठेका धरला. ...

मी मुंबईत आले तेव्हा...; 18 व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभी राहिले तेव्हा... - Marathi News | Interview of sanskruti balgude | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी मुंबईत आले तेव्हा...; 18 व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभी राहिले तेव्हा...

आतापर्यंतचं आयुष्य पुण्यातच गेल्यामुळे आणि वडिलांचा इथल्या राजकीय क्षेत्रात दबदबा असल्यामुळे कसं सगळंच सोप्पं होतं; पण मुंबई शहर हे भूलभुलैय्या आहे. ...

Dil Dimag Aur Batti Movie Review: 'दिल'से 'दिमाग' तक 'बत्ती' गुल!, जाणून घ्या चित्रपटाबद्दल - Marathi News | Dil Dimag Aur Batti Movie Review: From 'Dil' To 'Dimag' To 'Batti' Gul ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dil Dimag Aur Batti Movie Review: 'दिल'से 'दिमाग' तक 'बत्ती' गुल!, जाणून घ्या चित्रपटाबद्दल

Dil Dimag Aur Batti Movie Review: दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते (Hrishikesh Gupte) यांनी दिल दिमाग और बत्ती या चित्रपटातून एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घ्या कसा आहे हा मल्टीस्टाटर चित्रपट ...

धरती है लाल आज, अम्बर है लाल ….मराठी सिनेसृष्टीतील संस्कृती बालगुडेवर चढला रंगपंचमीचा रंग - Marathi News | Marathi actress Sanskruti Balgude share her rang panchami pics on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धरती है लाल आज, अम्बर है लाल ….मराठी सिनेसृष्टीतील संस्कृती बालगुडेवर चढला रंगपंचमीचा रंग

मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकार रंगपंचमीच्या रंगामध्ये रंगले आहेत.  ...