शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : सुमेध-संस्कृतीच्या 'बेखबर कशी तू'ला मिळतोय उत्तम प्रतिसाद

फिल्मी : सुमेध-संस्कृती बालगुडे झळकणार 'या' म्युझिक अल्बममध्ये

फिल्मी : संस्कृती बालगुडेचा हा हटके लूकमधील फोटो ठरतोय चर्चेचा विषय, अंधारातून प्रकाशाकडे वाट काढण्याचा प्रेरणादायी संदेश

फिल्मी : सोशल नेटवर्किंग साईटवर संस्कृती बालगुडे काय शेअर करतेय सुमेध मुदगलकरसोबतचे फोटो