शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : तुझी आणि फक्त तुझीच...संस्कृती बालगुडेने शेअर केलेल्या ग्लॅमरस फोटोशूट खिळल्या साऱ्यांच्या नजरा

फिल्मी : 'शायद आराम दें आपको मुस्कान हमारी..' संस्कृती बालगुडेच्या फोटोंंवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

फिल्मी : अभिनेता अंकुश चौधरी सुपर जजच्या भूमिकेत तर 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करणार सूत्रसंचालन, कोण आहे 'ती'?

फिल्मी : तब्बल ८ वर्षांनंतर संस्कृती बालगुडेचे छोट्या पडद्यावर कमबॅक

फिल्मी : संस्कृती बालगुडे ठरली ‘युथ आइकन- लोकमत डिजीटल इन्फ्लुएन्सर

पुणे : कोरोना संकटात जीवाची बाजी लावत कर्तव्य बजावणाऱ्या 'खाकी वर्दी'ला मराठी कलाकार मंडळींचा 'हटके' सलाम!

फिल्मी : खूप दिवसांनी सारं दाटून आलंय...सगळ्या आठवणींना मन भेटून आलंय.! म्हणत संस्कृतीने शेअर केली पोस्ट

फिल्मी : बहुत कुछ कहना है तुम्हें म्हणत संस्कृती बालगुडेने शेअर केलं एथनिक ड्रेसमधलं फोटोशूट

फिल्मी : का व्हायरल झालेत संस्कृती बालगुडेचे वधूवेशातील फोटो, संस्कृतीने केले लग्न?

फिल्मी : संस्कृती बालगुडेचं सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ, SEE PHOTO