शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : रुपेरी पडद्यावर झळकण्यास 'देवमाणूस' सज्ज; 'या' सिनेमात साकारणार मुख्य भूमिका

फिल्मी : 'देवमाणूस'च्या तालावर नाचले प्रवीण तरडे; खतरनाक डान्स व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : मी मुंबईत आले तेव्हा...; 18 व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभी राहिले तेव्हा...

फिल्मी : Dil Dimag Aur Batti Movie Review: 'दिल'से 'दिमाग' तक 'बत्ती' गुल!, जाणून घ्या चित्रपटाबद्दल

फिल्मी : धरती है लाल आज, अम्बर है लाल ….मराठी सिनेसृष्टीतील संस्कृती बालगुडेवर चढला रंगपंचमीचा रंग

फिल्मी : जिसे भी हम देखले पलटकर... अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

फिल्मी : कौतुकस्पाद ! मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडेने पटाकवले तब्बल चार पुरस्कार, जाणून घ्या याबाबत

फिल्मी : संस्कृती बालगुडेच्या फोटोपेक्षा नेहा पेंडसेच्या कमेंटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

फिल्मी : Exclusive अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे झळकणार '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' सिनेमात

फिल्मी : मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केला मेकओव्हर, नवीन लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती