शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : '३ इडियट्स' फेम ओमी वैद्यची भन्नाट मराठी, 'आईच्या गावात मराठीत बोल' सिनेमात

फिल्मी : '८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी: आता प्रेक्षक करणार 'एन्जॉय'; सिनेमातलं ठेका धरायला लावणारं गाणं रिलीज

फिल्मी : '८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी'चा टीझर प्रदर्शित; प्रेक्षकांसमोर येणार संस्कृती-शुभंकरची जोडी

फिल्मी : निराळ्या संकल्पनेवर आधारित शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडेचा ८ दोन ७५ चित्रपट येतोय १९ जानेवारीला

फिल्मी : '...आणि आईनं मला झाडूनं मारलं', संस्कृती बालगुडेनं सांगितला 'तो' किस्सा

फिल्मी : जो शाळेत माझ्याशी एक शब्दही बोलला नाही त्याने मला, अभिनेत्रीने संस्कृती बालगुडेने सांगितला ‘तो’ किस्सा

फिल्मी : रुपेरी पडद्यावर झळकण्यास 'देवमाणूस' सज्ज; 'या' सिनेमात साकारणार मुख्य भूमिका

फिल्मी : 'देवमाणूस'च्या तालावर नाचले प्रवीण तरडे; खतरनाक डान्स व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : मी मुंबईत आले तेव्हा...; 18 व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभी राहिले तेव्हा...

फिल्मी : Dil Dimag Aur Batti Movie Review: 'दिल'से 'दिमाग' तक 'बत्ती' गुल!, जाणून घ्या चित्रपटाबद्दल