लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडे

Sanskruti balgude, Latest Marathi News

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
"...अन् चित्रपटातील कास्टिंग अचानक बदललं", करिअरमधील रिजेक्शनबाबत संस्कृती बालगुडेचा खुलासा - Marathi News | marathi cinema actress sanskruti balgude talk in interview about rejection in her career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...अन् चित्रपटातील कास्टिंग अचानक बदललं", करिअरमधील रिजेक्शनबाबत संस्कृती बालगुडेचा खुलासा

संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude)  ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

"मी सोशल मीडिया बंद केलं कारण...", संस्कृती बालगुडेचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं? - Marathi News | marathi cinema actress sanskruti balgude talk in interview about social media trolling says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी सोशल मीडिया बंद केलं कारण...", संस्कृती बालगुडेचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं?

लोकप्रिय मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे कायम चर्चेत येत असते. ...

'पिंजरा'नंतर मराठी मालिकांमध्ये काम का केलं नाही? संस्कृती बालगुडेने सांगितलं कारण, म्हणाली- - Marathi News | Sanskruti Balgude talk about not doing any marathi serials after pinjara marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिंजरा'नंतर मराठी मालिकांमध्ये काम का केलं नाही? संस्कृती बालगुडेने सांगितलं कारण, म्हणाली-

संस्कृती बालगुडे सध्या मराठी मालिकेत इतकी का दिसत नाही याविषयी तिने लोकमत फिल्मीशी बोलताना खुलासा केला ...

Exclusive: "..अन् माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आलं"; संस्कृती बालगुडेचा सिनेमा जागतिक स्तरावर गाजला, प्रेक्षकांनी दिलं स्टॅण्डिंग ओव्हेशन - Marathi News | Sanskruti Balgude english film courage premiere at warner bros studio california sharib hashmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "..अन् माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आलं"; संस्कृती बालगुडेचा सिनेमा जागतिक स्तरावर गाजला, प्रेक्षकांनी दिलं स्टॅण्डिंग ओव्हेशन

मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेचं सध्या जागतिक स्तरावर नाव गाजतंय. काय आहे यामागील कारण? जाणून घ्या (sanskruti balgude) ...

PHOTO: बाबो! मराठी अभिनेत्रीचं जंगलात बोल्ड फोटोशूट; दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ - Marathi News | marathi cinema actress sanskruti balgude photoshoot in the forest looking glamorous netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: बाबो! मराठी अभिनेत्रीचं जंगलात बोल्ड फोटोशूट; दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ

मराठमोळ्या अभिनेत्रीचा ग्लॅम लूक, हटके फोटो चर्चेत. ...

क्षणभर विश्रांती! गावाकडे रमली संस्कृती बालगुडे; कुटुंबीयांसोबत स्पेंड करतेय क्वालिटी टाईम - Marathi News | marathi cinema actress sanskruti balgude share vaction photo on social media netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्षणभर विश्रांती! गावाकडे रमली संस्कृती बालगुडे; कुटुंबीयांसोबत स्पेंड करतेय क्वालिटी टाईम

संस्कृती बालगुडे सध्या तिच्या कुटुंबीयांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतेय. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ...

'या' कारणामुळे संस्कृती बालगुडे वापरत नाही whatsapp, म्हणाली- "एका व्यक्तीने मेसेज करुन मला..." - Marathi News | marathi actress sanskruti balgude did not use whatsapp because of blue tick feature | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे संस्कृती बालगुडे वापरत नाही whatsapp, म्हणाली- "एका व्यक्तीने मेसेज करुन मला..."

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संस्कृतीने व्हॉट्स अॅप वापरत नसल्याचा खुलासा केला. "whatsapp का बंद केलं?" असा प्रश्न विचारल्यावर संस्कृतीने एक किस्सा शेअर केला. ...

"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव - Marathi News | "We have a hero who decides the heroine of the cinema", Sanskruti Balgude told the shocking reality of the cine industry. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव

Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत मराठी कलाविश्वातील काळी बाजू सांगितली आहे. ...