Sankashti Chaturthi Latest News in Marathi | संकष्ट चतुर्थी मराठी बातम्याFOLLOW
Sankashti chaturthi, Latest Marathi News
गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. Read More
Shravan Vrat 2021: शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी अशी ओळख आहे. पैकी संकष्टी चतुर्थीला भाविक उपासने बरोबर उपासही करतात आणि चंद्रोदय झाला की चंद्राचे दर्शन घेऊन, बाप्पाची आरती म्हणून, नैवेद्य दाखवून म ...
Angarki chaturthi 2021 Modak Recipe & Tips : मोदक वळताना फाटतात आणि सारण बाहेर यायला लागतं. म्हणून काही टिप्स लक्षात घेतल्या तर मऊ, पांढरेशुभ्र उकडीचे मोदक तयार होतील. ...
उंदीर ही एक विनाशक, विघातक वृत्ती आहे. तसेच उंदीर हे आपल्या चंचल तसेच काळ्या विकृत मनाचे प्रतीक आहे. त्यावर अंकुश धारण केलेला बाप्पाच विजय मिळवू शकतो. ...
Angarki Sankashti Chaturthi 2021 July: सन २०२१ मधील दुसरी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त, विविध शहरांमधील चंद्रोदय वेळा आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... ...
या पौराणिक कथेबरोबर साधा तर्क लावला तरी लक्षात येईल, की गजाचे मुख म्हणजे हत्तीचे मुख असल्याने त्याच्यासाठी तुळशीपेक्षा दुर्वा अधिक औषधी आहेत, तर मनुष्यासाठी दूर्वांपेक्षा तुळशी अधिक औषधी आहे. ...