गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. Read More
Angarki Sankashti Chaturthi 2021 July: सन २०२१ मधील दुसरी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त, विविध शहरांमधील चंद्रोदय वेळा आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... ...
या पौराणिक कथेबरोबर साधा तर्क लावला तरी लक्षात येईल, की गजाचे मुख म्हणजे हत्तीचे मुख असल्याने त्याच्यासाठी तुळशीपेक्षा दुर्वा अधिक औषधी आहेत, तर मनुष्यासाठी दूर्वांपेक्षा तुळशी अधिक औषधी आहे. ...
Angarak Chaturthi 2021: अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. ...
Sankashti Chaturthi June 2021: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला करायचे व्रताचरण, पूजनाचा विधी आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... ...
Sankashti Chaturthi April 2021: मराठी नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी, या दिवशी कोणते शुभ योग जुळून येतायत, राज्यातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदयाची वेळ कोणती? जाणून घेऊया... ...
Sankashti Chaturthi March 2021: फाल्गुन वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थीचा व्रतपूजन विधी आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... ...